close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

lovers

The murder of a woman in Aurangabad PT2M28S

औरंगाबाद । प्रेयसीसाठी प्रियकराने केला दुसऱ्या महिलेचा खून

त्याचं तिच्यावर प्रेम होतं, मात्र तिचं लग्न झालं, तरीही दोघांच प्रेम काही कमी झालं नाही. अखेर त्या प्रेमीयुगूलानं पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी या युवतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला. तिच्या प्रियकराने दुसऱ्या एका महिलेचा खून केला आणि ही तीच असल्याचे भासवून प्रेयसीसोबत पळ काढला. मात्र पोलीस तपासात सगळंच उघड झालं.

Jun 11, 2019, 08:30 PM IST

लग्नानंतर त्याच्यावर तिचं प्रेम, स्वत:च्या मृत्यू बनावसाठी प्रियकराने केला खून

 त्याचं तिच्यावर प्रेम होतं, मात्र तिचं लग्न झालं, तरीही दोघांच प्रेम काही कमी झालं नाही. युवतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला.  

Jun 11, 2019, 08:27 PM IST

Tik-Tok प्रेमींसाठी खुशखबर, तर Tik-Tok वरील बंदी उठवणार, मात्र.....

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाला 24 एप्रिलपर्यंत TikTok वरील बंदीविषयी अंतिम निर्णय घेण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास, TikTok वर असलेली बंदी उठवण्यात येईल आणि लोक पुन्हा TikTok वापरतील.

Apr 24, 2019, 07:17 PM IST
Buldhana Nandura Lovers Beaten As No Complaint Filed Against Them Video Getting Viral PT2M6S

बुलढाणा नांदुरा | बसस्थानकात प्रेमी युगलाला बेदाम मारहाण

बुलढाणा नांदुरा | बसस्थानकात प्रेमी युगलाला बेदाम मारहाण
Buldhana Nandura Lovers Beaten As No Complaint Filed Against Them Video Getting Viral

Apr 17, 2019, 06:25 PM IST

तरूणाच्या आत्महत्येनंतर उलगडले २२ वर्षांचे गूढ!

पंजाबमधील चंदीगढमध्ये एका २२ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

Jan 22, 2019, 11:26 AM IST

ठाण्यातल्या ओपन जीममध्ये प्रेमी युगलांचे चाळे

ठाण्यात नागरिकांच्या फिटनेससाठी ठिकठिकाणी ओपन जिम उभारण्यात आल्या.

Mar 28, 2018, 10:37 PM IST

ठाणे । ओपन जिममध्ये प्रेमी युगुलांच्या चाळ्यांंनी नागरिक त्रस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 28, 2018, 10:06 PM IST

नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आत्मशांती

नॉनव्हेज ज्यांना खायला आवडतं त्यांच्यासाठी आत्मशांती हे हॉटेल एक चांगला पर्याय आहे. परळला नामजोशी रोडवर..

Sep 10, 2017, 01:31 PM IST

प्रियकराचा प्रेयसीसह तिच्या मुलावर धारधार हत्याराने वार

नालासोपारा येथे प्रियकराने प्रेयसीवर आणि तिच्या मुलावर धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर स्वत:वरही त्यांने वार करुन घेतले.

Apr 7, 2017, 10:19 PM IST

गूड न्यूज : गिरच्या अभयारण्यात १०० सिहिंणी एकाच वेळी गर्भार!

आशियाई सिंहांचं हक्काचं ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या गुजरात मधल्या गिरच्या जंगलात आता आणखी २०० सिंहांची भर पडण्याची शक्यता आहे. कारण अभयारण्यातल्या १०० सिंहीणी एकाचवेळी गर्भवती असल्याची माहिती पुढे आलीय. त्यामुळे मान्सूनसोबत गिरच्या जंगलात सिंहांच्या पिलांचीही बरसात होणार हे निश्चित आहे.  

Jun 16, 2016, 03:46 PM IST

पाहा भंडाऱ्यातील ही लव्ह मिस्ट्री

पाहा भंडाऱ्यातील ही लव्ह मिस्ट्री 

Jun 15, 2016, 06:34 PM IST

कोरड्या विहिरीत उडी घेऊन प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रेयसीचा मृत्यू

कोरड्या विहिरीत उडी घेऊन प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रेयसीचा मृत्यू 

Jul 23, 2015, 09:42 PM IST

तंबाखू जर्दींना एसटीचा दूरूनच 'राम राम'!

तंबाखू खाणा-यांना यापुढं एसटीमध्ये नोकरी मिळणार नाहीय. कारण, एसटी कर्मचाऱ्यांची भरती करतानाच, 'मी व्यसन करणार नाही' असा बॉन्ड लिहून घेण्यात येणार आहे. 

May 29, 2015, 06:23 PM IST

`किस` करणं, ठरलं `जीवघेणं`

आपल्याला आवडणाऱ्या मुलीचा किस घेणं बिजनौरच्या एका आशिकाला चांगलंच महागात पडलं. यात त्याला त्याचा जीव गमवावा लागला.

Mar 1, 2013, 04:29 PM IST