ऐन सणासुदीत व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग, नवे दर आजपासून लागू
Commercial LPG gas Cylinder price hike during festive season, new rate applicable from today
Oct 1, 2024, 11:40 AM ISTLPG Cylinder : आता Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या
LPG Gas Booking:एलपीजी सिलिंडर बुक करणे म्हणजे एकप्रकारचे कठीण काम मानले जाते. मात्र आता ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी गॅस कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच मोठा निर्णय घेतला आहे. आता एलपीजी गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपचा वापर करु शकतो. तुम्ही गॅस सिलेंडर कसं बुक कराल ते जाणून घ्या...
Jan 7, 2024, 02:47 PM ISTNew Rules: 1 जानेवारीपासून 'या' गोष्टी बदलणार; दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम
New Rule From 1 January 2024 : आता नवीन वर्ष सुरु होण्यास काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या...
Dec 31, 2023, 09:47 AM ISTLPG नंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही होणार कमी? सरकार काय निर्णय घेणार? जाणून घ्या
Petrol and Diesel Price Cut: घरगुती गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरमध्ये कपात होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबद्दल जाणून घेऊया.
Sep 1, 2023, 03:28 PM ISTभारतातील 'या' राज्यात पेट्रोल 170 Rs लिटर तर सिलेंडर 1800 रुपयांना! जाणून घ्या नेमकं कारण काय
Manipur Petrol and LPG Price Hike: या ठिकाणी 900 रुपयांना मिळणाऱ्या तांदळाच्या गोणीची किंमत 1800 झाली आहे. तर अंडी, कांदे, बटाटे यासारख्या अत्यावश्यक गोष्टींचे दरही जवळजवळ दुप्पटीने वाढले आहेत.
May 25, 2023, 03:24 PM ISTLPG Gas Cylinder Price: एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कधी कमी होणार? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं उत्तर
LPG Gas Cylinder Price: आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान घरगुती गॅस सिलेंडर वापराबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले असता सरकार यावर उत्तर दिलं.
Feb 9, 2023, 09:46 PM ISTचांगली बातमी! हजार रुपयांचा एलपीजी सिलिंडर 500 रुपयांना, 'या' तारखेपासून मिळणार लाभ
सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, आगामी अर्थसंकल्पात महागाईचा भार कमी करण्यासाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Dec 20, 2022, 09:09 AM ISTLPG Gas Cylinder बूक करताना मिळवा 10 टक्के कॅशबॅक, जाणून घ्या कसं ते
LPG Gas Cylinder Booking: स्वयंपाक गॅस सिलेंडरची किंमत परवडणारी नसली तरी बूक करताना तुम्ही कॅशबॅक मिळवू शकता अनेक राज्यांमध्ये 14.2 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1000 ते 1100 रुपयांदरम्यान आहे. काही अॅप्सच्या माध्यमातून सिलेंडर बूक करताना कॅशबॅक ऑफर मिळवू शकता.
Dec 14, 2022, 02:54 PM ISTLPG सिलिंडरसंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल; ग्राहकांना मिळणार थेट फायदा
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी दिलेल्या माहितीनुसार LPG Gas Cylinder बाबतचा हा निर्णय म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल आहे.
Nov 17, 2022, 09:55 AM ISTLPG सिलेंडरला का दिला जातो ठराविक रंग, माहितीये यामागचं कारण?
बारीकसारीक गोष्टीही असतात तितक्याच महत्त्वाच्या.
Jul 29, 2022, 07:29 AM ISTDiesel petrol prices hike | अखेर पेट्रोल - डिझेलचेही दर वाढलेच; महागाईने गोर-गरीब हैराण
Diesel petrol prices hike: अनेक दिवसांनी पुन्हा डिझेल-पेट्रोलचे दर पुन्हा एकदा वाढणार आहेत. डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर 80 पैशांनी वाढणार आहेत.
Mar 22, 2022, 08:32 AM ISTघरगुती गॅस महागाईने भडकला; आजपासून वाढीव दर लागू, पाहा तुमच्या शहरातील दर
Domestic LPG Cylinder Price Hike : 6 ऑक्टोबर 2021 नंतर प्रथमच आजपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. तुमच्या शहरात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत किती आहे ते जाणून घ्या.
Mar 22, 2022, 07:49 AM ISTनवीन वर्षाची भेट! LPG सिलिंडर थेट 100 रुपयांनी स्वस्त
LPG Cylinder : इंडियन ऑइलने नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे.
Jan 1, 2022, 08:17 AM ISTकामाची बातमी! आता Address Proof शिवाय मिळेल गॅस सिलिंडर, जाणून घ्या कसे ते
LPG Latest News : एलपीजी कनेक्शन (एलपीजी गॅस सिलिंडर) घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.
Jul 17, 2021, 12:02 PM ISTगॅस सिलेंडर फक्त 9 रुपयांना 31 मे पर्यंत मिळण्याची संधी
एलपीजी सिलेंडर बुक करणारे ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना एक स्क्रॅच कार्ड दिले जाईल ज्याची कॅशबॅक प्राईझ 800 रुपये असेल.
May 8, 2021, 04:17 PM IST