lpg subsidy

घरबसल्या जाणून घ्या गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळते की नाही? फॉलो करा सोप्या स्टेप्स

 अनेक ग्राहकांना हे माहितीच नसतं की त्यांना या योजनेचा फायदा होतो आहे की नाही? 

Aug 3, 2022, 06:13 PM IST

एलपीजी सबसिडीबाबत सरकारची जबरदस्त योजना! जाणून घ्या कधी आणि कोणाला मिळणार पैसे

एलपीजी सिलेंडर सबसिडीबाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Jul 26, 2022, 07:55 PM IST

LPG Subsidy | घरघुती गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान; अशी तपासा खात्यातील रक्कम

LPG Gas Subsidy Update | वाढत्या महागाईचा भार कमी करण्यासाठी सरकारने एलपीजीवर 200 रुपये सबसिडी जाहीर केली आहे. तुमच्या खात्यात LPG सबसिडी आली आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या सहजपणे कसे तपासू शकता.

May 26, 2022, 08:10 AM IST

LPG Subsidy: घरगुती सिलेंडरवर पुन्हा सबसिडी सुरु, तुम्हाला मिळतेय का? असं तपासा

LPG Gas Subsidy Update: एलपीजी सबसिडी म्हणजेच एलपीजी गॅस सबसिडी आता ग्राहकांच्या खात्यात पुन्हा येण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हीही घरी बसून तुमच्या खात्यात एलपीजी सबसिडी आली आहे की नाही ते तपासू शकता.

Feb 27, 2022, 05:41 PM IST

LPG Subsidy चे नियम बदले, या लोकांना 1 तारखेपासून मिळणार सबसिडी

आधी LPG Subsidy चे पैसे मिळत होते आणि आता ते मिळत नसतील, तर...

Dec 29, 2021, 06:01 PM IST

LPG Subsidy: एलपीजी सिलिंडरवर मिळतेय सबसिडी, तुम्हाला मिळाली का? असे करा चेक

 तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. (LPG Subsidy) अनुदानाचे पैसे सरकारने पुन्हा एकदा ग्राहकांच्या खात्यात वर्ग केले आहेत

Dec 10, 2021, 03:32 PM IST

LPG Subsidy | स्वयंपाक घरातील गॅसच्या सब्सिडीबाबत सरकारचा नवीन प्लॅन, जाणून घ्या

ढत्या महागाईत गॅस सिलिंडरच्या सब्सिडीबाबत सर्वसामान्य लोकांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची आशा आहे. 

Nov 8, 2021, 08:26 AM IST

तुम्हालाही LPG सबसिडी मिळत नसेल, तर आजच हे काम करा... तुमच्या खात्यात लगेच पैसे येतील

आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती देणार आहोत.

Sep 29, 2021, 12:25 PM IST

चुकून LPG अनुदान सुटलंय ? पुन्हा मिळवण्यासाठी 'ही' सोपी पद्धत

चुकून एलपीजी सबसिडी सुटलेल्यांना याचा मोठा फायदा 

May 12, 2021, 09:42 AM IST

LPG Subsidy | तुम्हाला गॅस सिलेंडरवर सबसिडी नक्की मिळतेय ना? लगेचच चेक करा

तुम्हाला LPG सबसिडी  मिळतेय की, नाही, याबाबत एका मिनिटात माहिती मिळवता येऊ शकते 

Mar 16, 2021, 01:52 PM IST

गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी बंद? काय आहे कारण

गॅस सिलेंडरवर मिळाणारी सबसिडी (Subsidy) अनेकांच्या बँक खात्यात आली नसल्याचं समोर आलं आहे. 

Jul 30, 2020, 10:46 AM IST

'या' बँकेत खातं असल्यास मिळणार नाही LPG गॅस सिलिंडर सबसिडी

तुमच्याकडेही LPG गॅस सिलिंडर कनेक्शन आहे आणि घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ तुम्ही घेता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Nov 16, 2017, 12:09 PM IST

...तर या व्यक्तींची गॅस सबसिडी होणार बंद

जर तुमच्याकडे LPG गॅस आहे आणि तुम्हाला त्याच्यावर सबसिडी मिळत असेल तर ही तुमच्यासाछी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभाद लवकरच १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांची माहिती सरकारला देणार आहे. त्यानंतर १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांना मिळणार सबसिडी बंद होऊ शकते.

Dec 20, 2016, 09:28 PM IST

10 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्यांना नाही गॅस सबसिडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर अनेक ग्राहकांनी गॅस सिलिंडरवरील अनुदान न घेण्याचा निर्णय घेतला होता.

Dec 28, 2015, 07:10 PM IST

घरगुती गॅस सिलिंडर सबसिडीबाबत एक चांगली बातमी

घरगुची गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळावयास हवी असेल तर अजुनही वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमचे आधार कार्ड तत्काळ नोंद करा. नाहीतर सबसिडी मिळणे अशक्य होणार आहे. 

Feb 12, 2015, 06:05 PM IST