lucknow super giants vs delhi capitals

कसा असेल Delhi Capitals चा Playing XI संघ

आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या तिसऱ्या सामन्यात दिल्ली संघ लखनऊ सुपर जायंट्सशी भिडणार आहे. हा सामना जिंकत विजयी सुरुवात करण्याची दिल्लीची अपेक्षा असणार आहे. पंत जखमी असल्याने डेव्हिड वॉर्नरकडे संघाचं कर्णधारपद असणार आहे. दरम्यान त्यांचा संभाव्य प्लेइंग 11 संघ कसा असेल हे जाणून घ्या...

 

Apr 1, 2023, 03:27 PM IST

कशी असेल Lucknow Super Giants ची Playing XI

आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या दुसऱ्या दिवशी लखनऊ सुपर जायंट्स दिल्ली संघाशी भिडणार आहे. लखनऊ संघ घरच्या मैदानावर आपला पहिला सामना खेळणार आहे. दरम्यान त्यांची प्लेइंग 11 कशी असेल जाणून घ्या...

 

Apr 1, 2023, 02:53 PM IST

IPL 2023 LSG vs DC: तुमच्या Dream 11 संघात कोणाला देणार संधी, कोण असणार कर्णधार? जाणून घ्या फँटन्सी टिप्स

IPL 2023 LSG vs DC Dream 11 Prediction: लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ आज भिडणार आहे. आयपीएलच्या (Indian Premiere League) 16 व्या हंगामातील हा त्यांचा पहिलाच सामना असून यावेळी दोन्ही संघ विजयी सुरुवात करण्याच्या अपेक्षेने मैदानात उतरतील. 

 

Apr 1, 2023, 02:03 PM IST

टीम इंडियानंतर आता IPL मधून फ्लॉप प्लेअरचा पत्ता कट

संधी देऊनही वारंवार ठरला फ्लॉप, या खेळाडूचं करिअर धोक्यात; टीम इंडियानंतर आयपीएलमधूनही बाहेरचा रस्ता  

Apr 8, 2022, 08:37 AM IST