lucknow super giants

IPL 2022 Eliminator: लखनऊ विरुद्ध बंगळुरु, कोण जिंकणार एलिमिनेटर?

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आज (25 मे) एलिमिनेटर सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स  (LSG) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आमनेसामने भिडणार आहेत.

May 25, 2022, 04:22 PM IST

Play off सामन्यापूर्वी RCB च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; 'हा' विस्फोटक खेळाडू मैदानात उतरणार

आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. आजपासून प्लेऑफ सामने सुरु होणार असून सर्वच संघ सज्ज झाले आहेत. 

May 24, 2022, 05:07 PM IST

IPL 2022 Playoffs: आता या 4 संघांमध्ये विजेतेपदाची लढत, जाणून घ्या कोणता संघ भिडणार

IPL 2022 Playoffs: आयपीएल 2022 प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. आता गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे.

May 22, 2022, 09:03 AM IST

IPL 2022 : कोलकाताच्या पराभानंतर गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

दोन वेळा जिंकून देणाऱ्या टीमचा पराभव होताच गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

May 19, 2022, 12:26 PM IST

लखनऊ विरुद्ध कोलकाता सामन्यात दिसली मिस्ट्री गर्ल, सौंदर्य पाहाल तर व्हाल फिदा

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. लखनऊ विरुद्ध कोलकाता झालेल्या सामन्यात बुधवारी एका तरुणीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आयपीएलममध्ये यंदा अनेक वेगवेगळ्या मिस्ट्री गर्ल पाहायला मिळाल्या.

May 19, 2022, 10:59 AM IST

Video : विकेट न मिळाल्याने संतापला KKR चा गोलंदाज, रागाच्या भरात केलं असं की...

सामन्यात केकेआरचे गोलंदाज विकेट घेण्याचा खूप प्रयत्न करत होते. 

May 19, 2022, 07:46 AM IST

IPL 2022 : 2.40 कोटींच्या खेळाडूचा कारनामा, थेट बॉलच गायब

राजस्थानच्या खेळाडूनं असा सिक्स ठोकला की बॉल शोधता शोधता हैराण झाले, पाहा व्हिडीओ 

 

May 16, 2022, 12:06 PM IST

एका कॅचसाठी दोघं धावले आणि पुढे जे घडलं ते हैराण करणार.... पाहा व्हिडीओ

दोघांनी मिळून नक्की कॅच पकडला की ड्रॉप केला पाहा व्हिडीओ 

May 16, 2022, 10:00 AM IST

पार्टनर की दुश्मन! आपल्याच टीममधील खेळाडूला केलं रनआऊट? पाहा काय घडलं

आपल्याच पार्टनरच्या नजरेत एका क्षणात व्हिलन बनला खेळाडू, पाहा मॅचदरम्यान नेमकं काय घडलं

May 11, 2022, 04:31 PM IST

IPL 2022 संदर्भातील सर्वात मोठी भविष्यवाणी; पाहा कोणाचं कौशल्य पणाला

आयपीएल सामन्याच्या प्ले ऑफचे गणित आता सुटणार आहे, कारण आता अवघेच सामने उरले आहेत, त्यामुळे प्लेऑफचा निकाल आता लागणार आहे. यादरम्यानच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)आणि माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंग याने (Harbhajan singh)प्लेऑफ संदर्भात भविष्यवाणी केली आहे. (IPL 2022) दोन्हीही दिग्गज खेळाडूंनी एकाच संघाचे नाव घेतले आहे. त्यामुळे आता नेमका कोणता संघ प्लेऑफमध्ये जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

May 10, 2022, 04:47 PM IST

LSG vs KKR | लखनऊचा कोलकातावर 75 रन्सने धमाकेदार विजय

लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) 75 धावांच्या फरकाने धमाकेदार विजय मिळवला आहे.

May 7, 2022, 11:14 PM IST

IPL 2022 अखेर ठरलं, या 4 टीम प्लेऑफमध्ये खेळणार?

प्लेऑफच्या स्पर्धेत 4 टीमचं तिकीट पक्क? पाहा तुमची आवडती टीम आहे का?

 

May 7, 2022, 11:54 AM IST

LIVE मॅचमध्ये गौतम गंभीर यांचा संयम सुटला, शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

मॅचमध्ये गौतम गंभीरची सटकली, शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

May 2, 2022, 08:33 AM IST

IPL 2022: दिल्लीच्या धडाकेबाज फलंदाजाला मोठी शिक्षा, पाहा नेमकं काय घडलं

लखनऊ विरुद्ध सामन्यात दिल्लीच्या स्फोटक फलंदाजावर मोठी कारवाई

May 2, 2022, 07:56 AM IST

K L Rahul | केएल राहुलचा धमाका, आयपीएलमध्ये सलग 5 वेळा पराक्रम

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 45 व्या सामन्यात लखनऊ सुपर जांयट्सचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलने (K L Rahul) धमाका केला.

May 1, 2022, 09:16 PM IST