IPL 2023 Prize Money: चेन्नईला 20 कोटी तर गुजरात मालामाल; ऑरेंज पर्पल कॅपला किती रक्कम? पाहा एका क्लिकवर!
कोणाला किती पैसे मिळाले? जाणून घ्या एका क्लिकवर!
May 30, 2023, 04:13 PM ISTसूर्यकुमारच्या विमानातील 'त्या' कृत्यामुळे रोहित शर्माच्या पत्नीला बसला धक्का; VIDEO व्हायरल
Suryakumar Yadav Viral Video: सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर अयशस्वी सुरुवात झालेला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आता अंतिम सामन्यापासून फक्त एक सामना दूर आहे. संघाला मिळालेल्या यशामुळे खेळाडू सध्या उत्साहात आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) तिलक वर्मासह (Tilak Verma) एक प्रँक केला असून व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
May 25, 2023, 07:46 PM IST
Best Bowling Figures in IPL: आकाश मधवालची थेट कुंबळेशी तुलना! बुमराची कामगिरीही पडली फिकी
Best Bowling Records in IPL: एलिमिनेटर सामन्यामधील कामगिरीमुळे आकाश मधवालने मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.
May 25, 2023, 11:00 AM ISTVideo : भरमैदानात पुन्हा एकदा नवीन उल हकचं 'ते' कृत्य, विराट कोहलीची घोषणा सुरु असताना त्याने...
IPL 2023 Video : नवीन उल हक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं भरमैदानातील त्या कृत्यामुळे भारतीय नाराज आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकता किंग राइयड्सच्या मॅच (IPL 2023 LSG vs KKR) दरम्यान नवीनचं त्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
May 21, 2023, 10:36 AM ISTIPL Scenarios: RCB च्या विजयाने मुंबईसमोर 'विराट' संकट! Playoffs चं गणित गडबडलं; समजून घ्या समीकरण
IPL 2023 playoffs Scenarios: आरसीबीने हैदराबादला पराभूत करुन आपला प्लेऑफ्सचा मार्ग सुखकर केला असला तरी या विजयामुळे मुंबई, चेन्नई आणि लखनऊच्या संघांचं प्लेऑफचं गणित अधिक किचकट झालं आहे.
May 19, 2023, 07:58 AM ISTIPL 2023: ना गुजरात ना मुंबई, श्रीसंत म्हणतो 'या' दोन टीम आयपीएल फायनल खेळणार!
IPL Playoffs qualification scenarios: यंदाची आयपीएल फायनल (IPL 2023 Final) कोणता संघ खेळणार? यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता टीम इंडियाचा माजी गोलंदाज आणि समालोकच एस श्रीसंत (S Shreesant) याने मोठं भाकित वर्तविलं आहे.
May 18, 2023, 06:42 PM ISTIPL 2023 PK vs DC: दिल्लीने फिरवला Playoffs चा गेम, आता कसं असेल समीकरण?
IPL 2023 Playoffs Scenario: चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायन्ट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघामध्ये आता प्रमुख लढत सुरू आहे. जाणून घ्या प्लेऑफचं गणित...
May 18, 2023, 12:44 AM ISTIPL 2023: ...तर माझा हात कापावा लागला असता, MI ला धूळ चालणाऱ्या मोहसीन खानचा संघर्ष तुमचे डोळे पाणावेल
IPL 2023: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा लखनऊ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) जलदगती गोलंदाज मोहसीन खान (Mohsin Khan) सध्या चर्चेत आहे. अखेरच्या षटकात मोहसीन खानच्या गोलंदाजीवर मुंबई इंडियन्सचे फलंदाज अडखळले. यामुळे लखनऊने 5 धावांनी हा सामना जिंकला. सामन्यानंतर मोहसीन खानने आपल्या आजाराबद्दल खुलासा केला. यावेळी तो भावूक झाला होता.
May 17, 2023, 01:54 PM IST
Mohsin Khan: बाप दवाखान्यात अन् इकडं पोराने मैदान मारलं, मुंबई इंडियन्सला नडणारा 'हा' पठ्ठ्या आहे तरी कोण?
Mohsin Khan, IPL 2023: काही दिवसांपासून मोहसिन खान याचे वडील आजारी आहेत. वडिलांना (Mohsin Khan father) आयसीयुमध्ये हलवण्यात आलं होतं. असं असताना देखील मोहसिन खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि मुंबईविरुद्ध (LSG vs MI) सामना जिंकून दिलाय.
May 17, 2023, 01:15 AM ISTIPL 2023: लखनऊ-हैदराबादसाठी 'करो या मरो', प्ले ऑफसाठी महत्त्वाचा सामना
Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants : आयपीएलच्या सोळावा हंगात आज 58 वा सामना खेळवला जाणार आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स दुसऱ्यांदा आमने सामने येणार असून दोन्ही संघांसाठी 'करो या मरो'चा सामना आहे.
May 13, 2023, 02:13 PM ISTIPL मधील एक खेळी त्याचं नशीब पालटणार? WTC Final च्या सामन्यात 'तो' KL Rahul ची जागा घेणार?
WTC Final Replacement for KL Rahul: पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये 7 ते 11 तारखेदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून के. एल. राहुल बाहेर पडला आहे.
May 8, 2023, 02:11 PM ISTKL Rahul आयपीएलमधून 'आऊट', LSG कॅप्टन्सीसाठी 'या' तीन नावाची चर्चा!
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएल (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे. राहुलने स्वतः एक भावनिक पोस्ट करत माहिती दिली. जखमी असल्याने केएल राहूल जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून (WTC) बाहेर पडला आहे. त्यामुळे आता राहूलच्या जागेवर कोणाला संधी मिळणार? यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
May 5, 2023, 08:54 PM ISTWTC Final : शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीमधून 'हा' दिग्गज खेळाडू बाहेर
WTC Final: आयपीएल स्पर्धेनंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर झालाय.
May 5, 2023, 06:39 PM IST'इज्जत कमवली जाते...' नवीनने धोणीसोबत काढला फोटो, सोशल मीडियावर विराट कोहली ट्रोल
IPL 2023 : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स दरम्यानचा सामना खेळापेक्षा वादामुळे लक्षात राहिला. या सामन्यात विराट कोहली आणि लखनऊच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली.
May 5, 2023, 04:06 PM ISTवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, आयपीएल आणि WTC मधून 'हा' मोठा खेळाडू बाहेर
KL Rahul Injury: पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या मध्यातच टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
May 3, 2023, 02:22 PM IST