lucky moles female

शरीराच्या 'या' भागावर तीळ असलेल्या मुली असतात खूपच नशीबवान

Lucky Moles On Female Body: ओठांवर तीळ असलेल्या महिला खूप आकर्षक आणि मेहनती असतात. खांद्यावर तीळ असलेल्या महिलेकडे नेतृत्व करण्याची क्षमता असते. गालावर तीळ असलेल्या महिला मनाने स्वच्छ असतात. त्यांना पैशांची कधी कमी भासत नाही. मानेवत तीळ असलेली महिला खूपच धैर्यवान मानली जाते. 

Oct 20, 2023, 04:08 PM IST

Lucky Mole : शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या

शरीराच्या 'या' भागावर तीळ असणाऱ्या मुली असतात खुप भाग्यवान, तुम्हाला माहितीय का? 

Oct 20, 2022, 05:27 PM IST