lulia vantur

तुर्कीत सलमान खान एक्स गर्लफ्रेंडसोबत डेटवर?

रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे 5 दिवसांचं शुटींग पूर्ण केल्यानंतर सलमान खान आता त्याच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगसाठी टीमसह तुर्कीला पोहोचला आहे.

Aug 31, 2021, 12:25 PM IST

लुलियासाठी सलमान बांधतोय शानदार फार्म हाऊस

सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतुर यांची लव्हस्टोरी सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीचा चर्चेचा विषय बनलीये. 

Jul 23, 2016, 11:04 AM IST

फोटो : सलमानच्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब

बऱ्याच दिवसांपासून दबंग स्टार सलमान खान आणि लुलियाच्या नियोजित लग्नाच्या बातम्या तुमच्या कानावर पडल्या असतील. पण, या बातम्यांवर शिक्कामोर्तब करणारा एक फोटो समोर आलाय. 

May 12, 2016, 12:16 PM IST

सलमानचा या अभिनेत्रीला किंस करतांनाचा फोटो व्हायरल

सलमान खानने आतापर्यंत त्याच्या सिनेमामध्ये अभिनेत्रींसोबत किसींग सीन करत नाही. पण सिनेमामध्ये किसींग केलं नसलं तरी त्याने रिअल लाईफमध्ये लुलिया वंतूर हिला किस केलं आहे.

Feb 26, 2016, 09:16 PM IST

सलमान खान गर्लफ्रेंडसोबत शोमध्ये दिसणार एकत्र

सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतूर हे दोघेही बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दोघांची चर्चा सुरू झाली आहे. दोघेही एका शोमध्ये एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Jan 20, 2016, 09:34 PM IST

सलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरला दिलं मोठं गिफ्ट

बॉलीवूडचा दंबग खान यांने त्याच्या गर्लफ्रेंडला खूपच मोठं गिफ्ट दिलं आहे. एका वेबसाईडने दिलेल्या बातमीनुसार सलमानने लूलिया वंतूर हिला एक अलिशान गाडी गिफ्ट केली आहे. 

Jan 12, 2016, 07:30 PM IST

दीपिकाने उघडलं सलमानच्या लग्नाचं गुपित

बॉलीवूडचे अनेक कलाकार कितीही काही झालं तरी सार्वजनिक ठिकाणी काहीही बोलणं टाळतात आणि जेव्हा सलमान खानच्या लग्नाचा विषय येतो त्यावर अनेक कलाकार तोंड बंद ठेवणे हाच पर्याय स्वीकारतात.

Dec 16, 2015, 06:22 PM IST

अखेर साखर पुड्याविषयी बोलला सलमान खान

 सलमान खानने अखेर गर्लफ्रेंड लूलिआ वंतूरच्या बातम्यांवर आपलं मौन सोडलं आहे, यावर बोलतांना सलमान म्हणाला, माझी कुणाशाही सगाई झालेली नाही, या बातम्या अफवा आहेत, अशा बातम्या सतत येत असतात, मी बातम्या वाचतो, ऐकतो.

Oct 31, 2015, 03:07 PM IST

सलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरशी केला साखरपुडा

सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा आपल्या लग्नाच्या बातमीने चर्चेत आला आहे. यावेळी भारतातून नाही तर रोमानियातून ही बातमी आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार बुखारेस्ट (रोमानिया) मध्ये लुलिया वंतूरच्या पीआरने दावा केला की लुलियाने सुपरस्टार सलमानशी एन्गेजमेंट केली आहे आणि पुढील वर्षी ते लग्न करणार आहेत. 

Oct 19, 2015, 11:18 AM IST

सलमानची आणखी एक रोमानियन मैत्रिण!

ज्याच्या लग्नाची सर्वाधिक चिंता बॉलिवुडमध्ये आहे, आणि त्याचे चाहतेही अशी काही बातमी आली की त्या बातमीवर उड्यावर दुड्या टाकतात. त्याच अभिनेता सलमान खानची आता एक रोमानियन मैत्रिण असल्याची बाब समोरआली आहे. लुलीया वंतूर असे या मैत्रिणीचे नाव आहे.

May 7, 2013, 06:52 PM IST