Astro Tips For Money : शुक्रवारी देवी लक्ष्मीची करा अशी उपासना, आर्थिक अडचणी दूर होण्यास होईल मदत, जाणून घ्या
Friday Upay For Money : देवी लक्ष्मी म्हणजे धन, वैभव आणि समृद्धीची देवता. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला कृपा राहावी यासाठी मनोभावे पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची नियमित पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनात भौतिक सुखांची प्राप्ती होते
Jan 12, 2023, 08:11 PM ISTदेवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा असा उपाय, आर्थिक कोंडी सुटणार
Friday Totke: आर्थिक संकटात आपल्याला काहीच सुचत नाही. कारण पैशांची चणचण आणि मदतीचा अपेक्षा हे न सुटणारं गणित आहे. अगदी मोक्याच्या वेळी जवळचे नातेवाईकही साथ देत नाही. त्यामुळे आर्थिक संकट लवकरात लवकर सुटावं अशी मनोमन प्रार्थना करत असतो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची कृपा असल्यास पैशांची उणीव भासत नाही, असं बोललं जातं.
Dec 29, 2022, 06:55 PM ISTMaa Lakshmi: घरात राहिल लक्ष्मीचे वास्तव्य, नियमितपणे करा हे काम; जीवनात सुख-समृद्धी
Lakshmi Stotram : लक्ष्मीची नियमित पूजा केल्याने तिचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी मिळते. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल तर हे स्रोत नियमित पठण केल्यास तुमचे नशीब बदलू शकते.
Dec 16, 2022, 08:41 AM ISTMahalaxmi Vrat 2022: महालक्ष्मी व्रताचा पहिला शुक्रवार, हा एक उपाय केल्याने अफाट धन-संपत्ती
Maa Lakshmi Upay : माता लक्ष्मीला संपत्ती आणि वैभवाची देवी म्हणूनही ओळखले जाते. महालक्ष्मी व्रत हे माता लक्ष्मीच्या प्रमुख व्रतांपैकी एक आहे. हे 16 दिवसांचे व्रत 3 सप्टेंबर रोजी राधाष्टमीच्या दिवसापासून सुरु होते आणि सलग 16 दिवस देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
Sep 9, 2022, 08:29 AM IST