machindra chate arrested

चाटे क्लासेसचे मच्छिंद्र चाटे यांना अटक

चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक मच्छिंद्र चाटे यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी आज अटक केली. यासंदर्भातील तक्रार काल (बुधवारी) रात्री उशिरा भोईवाडा पोलीस स्टेशनात दाखल करण्यात आली होती.

Jan 31, 2013, 06:18 PM IST