बेगम माधुरीचा डेढ इश्किया आज भेटीला
या विकेण्डला तुमच्या भेटीसाठी येत आहेत दोन हिंदी आणि एक मराठी सिनेमा... यामध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा बहुप्रतिक्षीत डेढ इश्कियाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर 1909 हा मराठी सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय...
Jan 10, 2014, 10:43 AM ISTसैफई महोत्सवात अवतरलं बॉलिवूड!
सैफई महोत्सवावरून उत्तर प्रदेश सरकार चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.. एकीकडे मुजफ्फरनगरमध्ये गरीब मजूर कडाक्याच्या थंडीचे बळी जात असताना सैफईमधे उत्तर प्रदेश सरकारनं समाजवादी पार्टीच्या नेतेमंडळींच्या मनोरंजनासाठी आलिशान महोत्सवाचं आयोजन केलंय.
Jan 9, 2014, 02:51 PM ISTखबरदार! परवानगीशिवाय माधुरीचा `गुलाब गँग` प्रदर्शित केला तर ...
माधुरी दीक्षितचा अभिनय असलेला सिनेमा`गुलाबी गँग` हा सिनेमा बुलेलखण्डमधील `गुलाबी गँग`च्या जीवन-संघर्षावर आधारीत आहे.
Jan 8, 2014, 11:57 AM IST... आणि माधुरी दीक्षित लाजली, सल्लू मियाँची कमाल!
‘बीग बॉस ७’च्या सीजनमध्ये सलमानची धमालगिरी चालू असताना आता त्यांच्यात भर टाकण्यासाठी चक्क माधुरी दीक्षित ही बीग बॉसच्या सेटवर आली. यावेळी सलमान आणि माधुरीचा डान्स बघून सर्व प्रेक्षक हैराण झाले. माधुरी दिक्षीत ही तिच्या येणाऱ्या अगामी चित्रपट ‘डेढ इश्किया’ च्या प्रमोशनसाठी बीग बॉसच्या घरी पोहचली होती.
Dec 10, 2013, 02:05 PM ISTव्हिडिओ पाहा : माधुरीचा ‘देढ इश्किया’तला डान्स तडका
गुलजार, रेखा भारद्वाज, विशाल भारद्वाज आणि माधुरी दीक्षित एकत्र आले तर काही तरी चांगलंच पाहायला मिळेल, याची प्रत्येकालाच खात्री आहे... आणि याचाच हा एक नमुना...
Dec 3, 2013, 10:49 AM ISTपाहाः देढ इश्किया’चा <b><font color=red>‘हॉट' </font></b>ट्रेलर
ज्येष्ठ अभिनेता नसरुद्दीन शहा यांच्या अभिनयातील जिवंतपणा आणि चेहऱ्यावरील हावभावामुळे `देढ इश्किया` या चित्रपटात त्यांच्यासोबत `तो` सीन करताना मी कावरीबावरी झाले, अशी कबुली `धक धक` गर्ल माधुरी दीक्षित हिने दिली आहे.
Nov 27, 2013, 09:19 PM IST‘तसा’ सीन करताना माधुरी झाली कावरीबावरी
ज्येष्ठ अभिनेता नसरुद्दीन शहा यांच्या अभिनयातील जिवंतपणा आणि चेहऱ्यावरील हावभावामुळे `देढ इश्किया` या चित्रपटात त्यांच्यासोबत `तो` सीन करताना मी कावरीबावरी झाले, अशी कबुली `धक धक` गर्ल माधुरी दीक्षित हिने दिली आहे.
Nov 26, 2013, 01:52 PM ISTशाहरुख-माधुरीचं ‘टेम्प्टेशन रिलोडेड’!
बॉलिवूडच्या तारे तारकांचे चाहते जगभर पसरले असून त्याचा प्रत्यय बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि धकधक गर्ल माधुरी यांना ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडमध्ये आला.
Oct 16, 2013, 05:39 PM IST‘गुलाब गँग’मध्ये माधुरी करणार ढुशूम-ढुशूम!
माधुरी दीक्षित ‘गुलाब गँग’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमातून माधुरीचा हटके लूक पहायला मिळणार आहे.
Sep 26, 2013, 09:30 AM ISTसलमानला माधुरीने नाचवले
बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करणाऱ्या ‘बिग बॉस-७’ या शोच्या प्रमोशनसाठी सलमान जोरदार सराव करीत आहे. तसेच तो रियालिटी शो ‘झलक दिखला जा’मध्ये दिसणार आहे. ‘झलक दिखला जा’च्या मंचावर त्याने खूप धम्माल तर केलीच पण धक-धक गर्लसोबत ठुमके लगावले आहेत. चक्क माधुरीने सल्लूला नाचवलं.
Aug 30, 2013, 03:23 PM ISTमाधुरी आणि श्रीदेवीत रंगतेय टशन
मिलिअन डॉलर स्माईल असलेली माधुरी दीक्षित आणि हवाहवाई श्रीदेवीमध्ये सध्या टशन पहायला मिळतेय. झोया अख्तरच्या आगामी सिनेमातल्या भूमिकेसाठी या दोघींमध्ये स्पर्धा असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय.
Aug 22, 2013, 02:51 PM ISTआता माधुरी बनणार ‘रज्जो’
धक-धक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच वेगळ्या भुमिकेतून आपल्यासमोर येत असून नवीन काहीतरी देण्यांचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे ती आता ‘गुलाब गँग’ या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटात ती शक्तीशाली रज्जोच्या भूमिकेत आहे.
Aug 4, 2013, 06:54 PM ISTमाधुरीची आणखी एक म्युझिकल ट्रीट?
कोरिओग्राफरच्या भूमिकेतून डायरेक्टरच्या भूमिकेत शिरलेला रेमो डी’सूजा याला आता माधुरीला घेऊन एक सिनेमा बनवायचाय.
Jun 12, 2013, 02:53 PM IST‘डेढ़ इश्किया’मध्ये नसरूद्दीन-माधुरी विचित्र दृश्यात!
अभिनेत्री विद्या बालन अभिनीत ‘इश्किया’ चा सिक्वल ‘डेढ इश्किया’मध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनेता नसरुद्दीन शाहसह काही विचित्र दृश्य करणार आहे.
Jun 2, 2013, 09:50 AM ISTमाधुरीला `किस` करण्यासाठी रणबीरची धडपड!
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या गालांवर किस करायला मिळावं, यासाठी अभिनेता रणबीर कपूरने दिग्दर्शक अयान कपूरला चक्क लाच दिली, असं खुद्द रणबीर कपूरनेच उघड केलं आहे.
May 14, 2013, 03:45 PM IST