स्पॉटलाईट - डान्स वुईथ माधुरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2017, 03:04 PM ISTलक्स गोल्डन रोझ अॅवॉर्डमध्ये तारकांचा जलवा
Nov 14, 2016, 05:30 PM ISTउपचारासाठी माधुरी दिक्षित अमेरिकेला रवाना
टेलिविजनच्या पॅाप्युलर रियालिटी शोची परिक्षक आणि बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दिक्षित उपचारासाठी अमेरिकाला गेली आहे.
Sep 5, 2016, 04:34 PM ISTसंजय दत्तसोबत धक धक गर्लची केमेस्ट्री
नव्वदच्या दशकात हिट जोडी अभिनेता संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
Aug 6, 2016, 10:49 PM ISTमाधुरी दीक्षित भर कार्यक्रमात रडू लागली...
धकधक गर्ल माधुरी दीक्षित एका टीव्ही रिअॅलिटी शो 'एनी वन कॅन डान्स अब इंडिया की बारी'च्या सेटवर भावूक झाली. यावेळी ती आपले अश्रू रोखू शकली नाही.
Jul 1, 2016, 06:08 PM IST'धकधक गर्ल' माधुरी 'आई' होणार
बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आई होणार आहे, माधुरीच्या फॅन्ससाठी ही गूड नाही तर बॅड न्यूज आहे.
Jun 23, 2016, 08:12 PM IST'धक धक गर्ल' माधुरी आईची भूमिका स्वीकारणार?
आजही 'धक धक गर्ल' माधुरीला नव्या भूमिकेत बघायला तिचे चाहते उत्सुक आहेत. बॉलिवूडची हीच 'तेजाब' गर्ल लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.
Jun 22, 2016, 04:40 PM ISTआणखी एका हिंदी शोमध्ये 'सैराट'चा झिंगाट
'द कपिल शर्मा शो'नंतर आणखी एका हिंदी शोमध्ये सैराट सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर झळकले.
Jun 20, 2016, 04:36 PM ISTमाधुरीला वाटतेय भीती, संजय दत्तच्या बायोपिकमधून त्यांचे सिक्रेट उघड होऊ नये याची!
माधुरी दीक्षित-नेनेला एक भीती सतत वाटत आहे. ती सध्या चिंतेत आहे. कारण संजय दत्त याच्या बायोपिकमधून पूर्वायुष्याबद्दल दोघांचे रहस्य उलघडण्याची शक्यता असल्याने ती टेन्शनमध्ये आहे.
Jun 11, 2016, 06:13 PM ISTमाधुरी दीक्षितला पाहायचाय सैराट
सैराट बॉक्स ऑफिसवर कोटीची उड्डाणे घेत असताना बॉलीवूडलाही या चित्रपटाने भुरळ घातलीये.
Jun 3, 2016, 02:04 PM ISTमाधुरी दीक्षित स्ट्रगलिंग अभिनेत्री होती तेव्हा...
धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने आपल्या स्ट्रगलिंगच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला.
Feb 22, 2016, 08:18 PM IST'नूतन असेन मी नसेन मी' पुस्तकाचे माधुरीच्या हस्ते प्रकाशन
'नूतन असेन मी नसेन मी' पुस्तकाचे माधुरीच्या हस्ते प्रकाशन
Feb 22, 2016, 03:36 PM ISTनाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार
मुंबई : २००२ साली 'देवदास' प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच काळासाठी धकधक गर्ल माधुरी दीक्षितने बॉलिवूडच्या पडद्यावरुन एक्झिट घेतली होती.
Feb 20, 2016, 12:31 PM ISTनटसम्राटवर नानांची आवडती अभिनेत्री काय म्हणाली?
अभिनेते नाना पाटेकर यांची सर्वात आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितने नटसम्राटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 20, 2016, 12:36 PM IST