madhuri dixit

रेखाने माधुरीला केलं KISS, 'डान्स दीवाने 3'च्या सेटवरील फोटो व्हायरल

'डान्स दीवाने 3' या रियालिटी शोची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या शोमधील स्पर्धेकांचे एकापेक्षा एक असे दमदार परफॉर्म्नस प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रिनवर खिळवून ठेवत आहेत. धक-धक गर्ल माधुरी दीक्षित या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. या शोमध्ये बऱ्याचदा बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसून येतंय.

Jul 15, 2021, 10:34 PM IST

माधुरीच्या मनाचं सौंदर्य ही मोठं, टेलिव्हिजन अभिनेत्रीला लाखोंची मदत

हिंदी टेलिव्हिजन विश्वात कित्येक वर्ष काम करुन देखील एका अभिनेत्रीला आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. 

Jul 13, 2021, 11:10 PM IST

जेव्हा माधुरी दीक्षितने 20 वर्षांपेक्षा मोठ्या 'या' अभिनेत्यास केलं KISS, तेव्हा बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ

आजकाल बॉलिवूड चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स मोठ्या प्रमाणात दाखविण्यात येत आहेत. मात्र, माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.

Jul 7, 2021, 08:32 AM IST

...म्हणून माधुरी आणि जुहीने केलं नाही कोणत्या अभिनेत्यासोबत लग्न

इंडस्ट्रीमध्ये देखील माधुरी आणि जुहीच्या चाहत्यांची संख्या मोठी होती.

May 31, 2021, 09:43 AM IST

सनी देओल आणि माधुरीने 'त्रिदेव' नंतर कधीच केलं नाही एकत्र काम, जाणून घ्या कारण

1990मध्ये 'त्रिदेव'ने तीन फिल्मफेअर पुरस्कार जिंकले.

May 20, 2021, 01:12 PM IST

माधुरीच्या अफेअरची चर्चा असताना तिला करावा लागला 'नो प्रेग्नेंसी' क्लॉजचा सामना

माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीतील अशी नायिका आहे. तिच्या अभिनय आणि स्टाईलमुळे आजही लाखो लोक तिच्यावर फिदा आहेत.

May 18, 2021, 11:39 AM IST

''धक धक गर्ल माधुरी'' तुम्हाला आवडते का? पण या व्यक्तीने लग्नाचा प्रस्ताव परत पाठवला होता...

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने नुकताच आपला 54 वा वाढदिवस साजरा केला. 

May 17, 2021, 01:52 PM IST

संजूबाबाची 'अधूरी प्रेम कहानी'; प्रेमासाठी पत्नीपासून झाला दूर, पण...

संजूबाबाच्या करियरच्या प्रवासात त्याची प्रेम प्रकरणं देखील तुफान गाजली

May 15, 2021, 02:06 PM IST

किसचा सीन कट केल्यानंतर विनोद खन्ना अभिनेत्रीला सोडत नव्हता, अखेर मेकअप रुममध्ये लपली

दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर देखील विनोद खन्ना किस करत राहिला

Apr 30, 2021, 08:05 PM IST

'लो चली मै...', म्हणत रेणुका- माधुरी पुन्हा ठेका धरतात तेव्हा

पाहा खुद्द माधुरीनंच शेअर केला हा  throwback video

Oct 7, 2020, 05:27 PM IST

...असं झालेलं 'धकधक करने लगा'चं चित्रीकरण

अभिनय, नृत्यकौशल्य आणि स्मितहास्याने तिने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला 

May 22, 2020, 02:08 PM IST

Birthday Special: सौंदर्य आणि मनमोहक हास्यामुळे अधिराज्य गाजवणारी माधुरी दीक्षित

'एक दोन तीन', 'मैं कोल्हापुर से आई हूँ', 'दीदी तेरा देवर दिवाना' अशा अनेक गाण्यांवर तिने कमालीचा ठेका धरला आणि....

 

 

May 15, 2020, 12:13 PM IST