मोदी ते माधुरी... नानाची तुफान फटकेबाजी!
मोदी ते माधुरी... नानाची तुफान फटकेबाजी!
Jan 2, 2015, 09:27 PM ISTमाधुरीला धमकी देणारा 'छोटा राजन' अटकेत
'मी छोटा राजन बोलतोय' असं म्हणून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने हिच्याकडे खंडणी मागणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी आज अटक केलीय.
Dec 4, 2014, 09:00 PM ISTन्यूड सीनमुळे माधुरीने नाकारला चित्रपट
चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात असणाऱ्या न्यूड सीन्समुळे धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने हा चित्रपट काही वर्षापूर्वीच नाकारला होता, ही माहिती आता समोर आली आहे.
Nov 13, 2014, 04:12 PM ISTशो बिझ, २१ ऑगस्ट २०१४
Aug 21, 2014, 04:11 PM ISTसौंदर्य आणि अदाकारीचा अनोखा संगम – गुलाब गँग
गुलाब गँग हा एका सत्य घटनेवर आधारलेला चित्रपट आहे. ऍक्शनने आणि मारधाडीने ओथंबून वाहणारा हा चित्रपट विशेष करून महिला प्रधान आहे.
Mar 7, 2014, 06:30 PM IST‘गुलाब गँग’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांच्या ‘गुलाब गँग’ सिनेमावरील बालंट टळले आहे. त्यामुळे हा चित्रपट आजपासून देशात प्रदर्शित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमावरील बंदी उठवली आहे.
Mar 7, 2014, 08:47 AM ISTअधिकाऱ्यांनी माधुरीला दिलं हाकलून...
नुकतंच, माधुरीला एका धक्कादायक घटनेला सामोरं जावं लागलंय. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनकरता ती आली असताना तिला अधिकाऱ्यांनी चक्क एअरपोर्ट व्हीआयपी लाऊंजमधून बाहेर काढलं...
Mar 3, 2014, 01:01 PM IST`गुलाब गँग`मुळे माधुरी, जुहीच्या अभिनयात तुलना
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला गुलाब गँग चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकाच चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत. म्हणून जुही आणि माधुरी यांच्या अभिनयाची तुलनाही सुरू झाली आहे.
Jan 19, 2014, 11:54 PM ISTमाधुरी सोबत नव्हतं करायचं काम- जुही चावला
अभिनेत्री जुही चावला जी पहिल्यांदाच माधुरी दीक्षित सोबत ‘गुलाब गँग’ चित्रपटात झळकणार आहे. ती म्हणते, की पहिले तिला माधुरी दीक्षितसोबत करायचं नव्हतं आणि भविष्यातही करेल असं वाटत नाही. माधुरी दीक्षित आणि जुही चावला या नव्वदच्या दशकातल्या स्पर्धक अशा अभिनेत्री आहेत आणि त्यांनी कधीही एकत्र चित्रपटात काम केलं नव्हतं.
Jan 15, 2014, 08:49 AM IST<B> <font color=red> फिल्म रिव्ह्यू : </font></b> 'बोल्ड रोमान्स`ची साच्याशिवाय कहाणी!
प्रेम, रोमान्स, अफेअर... एकाच साच्यातल्या गोष्टी वेगवेगळ्या रंगानं आणि ढंगानं प्रेक्षकांसमोर सादर करणं हीच तर बॉलिवूडची खासियत... शुक्रवारी रिलीज झालेला ‘डेढ इश्किया’मधलं प्रेमही असंच काहिशा वेगळ्या रंगात सादर करण्यात आलंय.
Jan 11, 2014, 09:24 AM ISTअहो आश्चर्यम... सलमान खानला शाहरुखचा पाठिंबा
सैफई महोत्सवातील परफॉरमन्सवरून वादाच्या भोवऱ्या अडकलेला सलमान खान याने आपल्या फेसबुक पेजवरून खुलासा केल्यानंतर सलमानला चक्क अभिनेता शाहरुख खानने पाठिंबा दिला आहे.
Jan 10, 2014, 12:17 PM ISTमाधुरीच्या <b><font color=red>`गुलाब गँग`</font></b>चा ट्रेलर आला रे आला....
गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेला माधुरी दीक्षितचा गुलाब गँग याच चित्रपटाचा प्रोमो प्रसिद्ध झाला आहे. प्रमुख भूमिकेत माधुरी दीक्षित असून जुही चावला आणि माधुरीने प्रथमच काम केले आहे.
Jan 10, 2014, 11:16 AM ISTबेगम माधुरीचा डेढ इश्किया आज भेटीला
या विकेण्डला तुमच्या भेटीसाठी येत आहेत दोन हिंदी आणि एक मराठी सिनेमा... यामध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा बहुप्रतिक्षीत डेढ इश्कियाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर 1909 हा मराठी सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय...
Jan 10, 2014, 10:43 AM ISTसैफई महोत्सवात अवतरलं बॉलिवूड!
सैफई महोत्सवावरून उत्तर प्रदेश सरकार चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.. एकीकडे मुजफ्फरनगरमध्ये गरीब मजूर कडाक्याच्या थंडीचे बळी जात असताना सैफईमधे उत्तर प्रदेश सरकारनं समाजवादी पार्टीच्या नेतेमंडळींच्या मनोरंजनासाठी आलिशान महोत्सवाचं आयोजन केलंय.
Jan 9, 2014, 02:51 PM ISTखबरदार! परवानगीशिवाय माधुरीचा `गुलाब गँग` प्रदर्शित केला तर ...
माधुरी दीक्षितचा अभिनय असलेला सिनेमा`गुलाबी गँग` हा सिनेमा बुलेलखण्डमधील `गुलाबी गँग`च्या जीवन-संघर्षावर आधारीत आहे.
Jan 8, 2014, 11:57 AM IST