madhwin kamath fir

शहरभर पोस्टर लावले, मोबाईल नंबर छापला... मुलीला बदनाम करण्यासाठी भारतीय टेनिस खेळाडूचं लाजीरवाणं कृत्य

Indian Tennis Player Arrested : मुलीची बदनामी केल्याच्या आरोपाखाली भारतीय टेनिस खेळाडूला अटक करण्यात आली आहे. या खेळाडूने मुलीचे शहरभर पोस्टर लावून त्यावर मुलीचा मोबाईल नंबर छापला. यामुळे मुलीला मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

May 27, 2024, 07:27 PM IST