madhya pradesh crisis

'कोणाच्या बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही'

कोरोनासारखे संकट समोर असताना आमदारांची अशाप्रकारे फोडाफोडी करणे योग्य नाही, 

Mar 20, 2020, 05:58 PM IST

Floor test: सस्पेन्स वाढला, कमलनाथ म्हणाले कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करुन निर्णय घेऊ

यापूर्वी कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांनी दिलेल्या आदेशांचे पालन केले नव्हते.

Mar 19, 2020, 09:34 PM IST

उद्याच बहुमत सिद्ध करा, सुप्रीम कोर्टाचा कमलनाथ सरकारला आदेश

मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेस सरकारला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

Mar 19, 2020, 06:39 PM IST

कोरोना व्हायरस कमलनाथ सरकार वाचविणार का?

सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने आता कोरोनाचा आधार घेतला आहे.

Mar 17, 2020, 08:31 PM IST

'विश्वासदर्शक ठराव उद्याच घ्या; अन्यथा तुमच्याकडे बहुमत नाही असे समजू'

राज्यपालांकडून कमलनाथ सरकारला अखेरची संधी

Mar 16, 2020, 05:58 PM IST

'काँग्रेसला बहुमताची चिंता नाही, बंडखोर आमदार आमच्या संपर्कात'

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला १६ तारखेला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. 

Mar 15, 2020, 12:22 PM IST

मध्य प्रदेशनंतर 'या' राज्यात काँग्रेसला धास्ती; १४ आमदारांची जयपूरला रवानगी

सध्याच्या घडीला राजस्थान हे काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित राज्य मानले जात आहे. 

Mar 15, 2020, 08:46 AM IST

मध्य प्रदेशचा निर्णय उद्या; राज्यपालांकडून बहुमत चाचणीचे आदेश

 ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. 

Mar 15, 2020, 07:42 AM IST
MP crisis CM Kamal Nath meets Guv asks for floor test PT2M24S

कमलनाथ राज्यपालांच्या भेटीला; विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी

कमलनाथ राज्यपालांच्या भेटीला; विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी

Mar 13, 2020, 02:05 PM IST

MP crisis: 'भाजपच्या कैदेतून काँग्रेसच्या आमदारांना सोडवा, बहुमत चाचणीसाठी तयार'

येत्या १६ तारखेपासून मध्य प्रदेश विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. 

Mar 13, 2020, 12:49 PM IST

थोडी वाट बघा, राजस्थानमध्येही काहीतरी घडेल; भाजप मंत्र्याचे वक्तव्य

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील तणाव टोकाला गेल्याचे सांगितले जात आहे. 

Mar 13, 2020, 07:47 AM IST

ज्योतिरादित्य सिंधिया मोठे नेते आहेत, त्यांचे नक्कीच स्वागत - भाजप नेते मिश्रा

काँग्रेसचे नाराज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत भाजपकडून प्रथमच जाहीर प्रतिक्रिया आली आहे.  

Mar 10, 2020, 11:05 AM IST

काँग्रेसकडून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना ही ऑफर?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना ऑफर देण्यात आली आहे.

Mar 10, 2020, 09:32 AM IST