madhyapradesh

Exit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 

Nov 30, 2023, 09:28 PM IST

दिव्यशक्तीने चमत्कार घडवून आणणारच! अंनिसचं आव्हान बागेश्वर बाबांनी स्वीकारलं

चमत्कार सिद्ध करा आणि 30 लाखांचं बक्षीस मिळावा हे शाम मानव यांनी दिलेलं आव्हान बागेश्वर बाबांनी स्वीकारलंय.

Jan 21, 2023, 12:02 AM IST

भिकाऱ्याकडून पत्नीला चक्क गाडी भेट, आता त्याच गाडीवरुन मागतात भीक

दररोज भीक मागून ते 'इतके' कमवत होते, आता चक्क गाडीवरुन भीक मागतात

May 23, 2022, 02:38 PM IST

Wedding Anniversary ला पतीने असे संबध ठेवले, की पत्नीचा गेला जीव

लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. यानंतर महिलेची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला.
 

May 14, 2022, 10:46 AM IST

माकडाच्या निधनानंतर दशक्रियेच्या जेवणासाठी गावजेवण; भर कोरोनात 50 हजार लोकांची उपस्थिती

मध्यप्रदेशातील राजगडमध्ये एका माकडाच्या निधनानंतर त्याचा अंत्यविधी आणि दशक्रीया विधीचा कार्यक्रम करण्यात आला. ही घटना डालुपूरा गावात घडली आहे. सोमवारी या गावात दशक्रीयेच्या जेवणासाठी 50 किलोमीटरहून लोकं आले होते

Jan 11, 2022, 02:31 PM IST

जमिनीवर रुग्ण अन् बेडवर कुत्रा; Video viral झाल्याने रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार समोर

ग्वाल्हेरच्या कमलराजा हॉस्पिटलचा व्हिडिओ (Gwalior Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Jan 4, 2022, 11:25 AM IST
 Aamne Samne 16Th Mar 2020 PT27M15S

आमने-सामने| १६ मार्च २०२०

आमने-सामने| १६ मार्च २०२०

Mar 16, 2020, 11:10 PM IST

८३ हजारांची चिल्लर देऊन खरेदी केली Honda Activa

शोरुममधील मॅनेजरसह संपूर्ण स्टाफ थक्क

Oct 28, 2019, 12:44 PM IST
Heavy Rain In Madhya Pradesh PT1M7S

मध्य प्रदेशात पावसाचा कहर

मध्य प्रदेशात पावसाचा कहर

Sep 9, 2019, 12:40 PM IST

भाजपला धक्का; मुख्यमंत्र्यांचा मेव्हणा काँग्रेसमध्ये

येथील विधानसभा निवडणुकीचा आखाडा जोरदार सुरु आहे. ऐन निवडणूक रंगात आली असताना भाजपला मोठा धक्का बसलाय.

Nov 3, 2018, 10:48 PM IST

शेतकऱ्याची पाच रुपयांसाठी मारहाण करून हत्या

 ढाबा चालक सतीशने आपल्या भावांसोबत मिळून धर्मेंद्रला जबर मारहाण केली. 

Jun 11, 2018, 06:48 PM IST

कुंभपर्वात मध्यप्रदेश सरकारनं महाराष्ट्र सरकारला मागे

कुंभपर्वात मध्यप्रदेश सरकारनं महाराष्ट्र सरकारला मागे

Jul 24, 2015, 10:02 PM IST