maha vikas aghadi government

Governor's letter : राज्यपाल जसे नाराज आहेत, तसे राज्य सरकारसुद्धा - उद्योगमंत्री सुभाष देसाई

 Subhash Desai on Governor's letter : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.  

Dec 29, 2021, 02:04 PM IST

कोकणातील पूरस्थिती टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

flood situation in Konkan : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोकणातील पूरस्थिती टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.  

Dec 16, 2021, 02:53 PM IST

सचिन वाझे प्रकरणात मुळाशी गेले तर फटाके फुटतील - राज ठाकरे

Raj Thackeray on Sachin Vaze case :  सचिन वाझे प्रकरणाच्या मुळाशी गेले तर फटाक्यांची माळ फुटेल, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. 

Dec 14, 2021, 02:30 PM IST

मंत्री नवाब मलिक यांचे खळबळजनक ट्विट, 'गांधी गोऱ्यांशी लढले, आम्हीही चोरांशी लढू'

Nawab Malik Tweet :  मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटची जोरदार चर्चा सुरु  झाली आहे. 

Dec 11, 2021, 08:06 AM IST

राज्यातील बाजार समित्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Market Agricultural Produce Market Committee : राज्यातील बाजार समित्यांना (Market Committee) अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Dec 9, 2021, 09:14 AM IST

संजय राऊत यांचा भाजपला टोला, 'दिल्लीत कधीकधी डोमकावळ्यांची फडफड बघतो'

Sanjay raut on BJP : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  भाजपवर अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत टीका केली आहे.

Oct 23, 2021, 03:11 PM IST

ओबीसी आरक्षणाचा ठराव हा सरकारचा वेळकाढूपणा - फडणवीस

ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation ) ठराव हा सरकारचा वेळकाढूपणा आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी केली. 

Jul 5, 2021, 12:14 PM IST

महाविकासआघाडी सरकारबाबत पवार यांच्यानंतर संजय राऊत यांचे भाष्य

एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही आणि महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi government ) चितपट करायला कुणाला जमणार नाही अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. 

Mar 17, 2021, 12:32 PM IST

Electricity Bill : खिसेकापू सरकार आणि आंधळे विरोधक

वाढीव वीज बिल हा सरकारचा विषय आहे, असं वक्तव्य राज्याचे उर्जा मंत्री यांनी केला आहे, यावरुन राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत हे राज्य सरकारचे मंत्री नाहीत का?

Jan 20, 2021, 07:37 PM IST

कितीही आरोप केले तरी महाविकासआघाडी सरकार भक्कम - संजय राऊत

 कितीही आरोप केले तरी महाविकासआघाडी सरकार (Maha vikas Aghadi Government) भक्कम आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.  

Jan 15, 2021, 03:49 PM IST
BJP Leader Devendra Fadnavis Criticize Maha Vikas Aghadi Government PT3M21S

महाविकास आघाडी सरकारची मोठी घोषणा, जलयुक्त शिवार योजनेची होणार चौकशी

जलयुक्त शिवार योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे, तसे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. 

Dec 1, 2020, 06:10 PM IST

काँग्रेसच्या काही विशिष्ट खात्यांसोबत दुजाभाव - बाळासाहेब थोरात

काँग्रेसच्या (Congress) काही विशिष्ट खात्यांसोबत निधी वाटपाबाबात (Funds) दुजाभाव करण्यात येत आहे, असा आरोप  बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे. 

Nov 19, 2020, 04:45 PM IST

विरोधकांनी सरकार पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत - संजय राऊत

विरोधकांनी सरकार (Maharashtra Government) पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत, असा स्पष्ट इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.  

Nov 14, 2020, 11:05 AM IST

राज्यपाल नियुक्त जागांबाबत महाविकास आघाडी सरकारची हालचाल

विधान परिषेदेत राज्यपाल नियुक्त जागांबाबत महाविकासआघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  

Oct 27, 2020, 01:24 PM IST