maha vikas aghadi government

विरोधकांनी सरकार पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत - संजय राऊत

विरोधकांनी सरकार (Maharashtra Government) पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत, असा स्पष्ट इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.  

Nov 14, 2020, 11:05 AM IST

राज्यपाल नियुक्त जागांबाबत महाविकास आघाडी सरकारची हालचाल

विधान परिषेदेत राज्यपाल नियुक्त जागांबाबत महाविकासआघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  

Oct 27, 2020, 01:24 PM IST

राज्यातील विनाअनुदानित शाळांना मिळणार अनुदान, 'या' निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ

 राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

Oct 15, 2020, 07:02 AM IST
Shiv Sena MP Sanjay Raut On President Rule And Maha Vikas Aghadi Government PT3M58S

मुंबई | १७० आमदारांचा पाठिंबा, धोका नाही - संजय राऊत

Shiv Sena MP Sanjay Raut On President Rule And Maha Vikas Aghadi Government

May 26, 2020, 04:25 PM IST
 Mumbai NCP Supremo Sharad Pawar On Maha Vikas Aghadi Government PT1M7S

मुंबई | उद्धव ठाकरे सरकार स्थिर आहे- शरद पवार

Mumbai NCP Supremo Sharad Pawar On Maha Vikas Aghadi Government

May 26, 2020, 03:00 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज नाही

ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरताना आता जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.  

Mar 12, 2020, 08:02 AM IST

मोठी बातमी: महानगरपालिका-नगरपालिकांमध्ये पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पद्धती

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या विधेयकाला विरोध दर्शविला.

Dec 21, 2019, 02:22 PM IST

बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करण्याला पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध

भाजपने ही पद्धत अस्तित्वात आणल्यानंतर काही निवडणुकांमध्ये त्यांनाही यश मिळाले नव्हते.

Dec 21, 2019, 01:57 PM IST