मुंबई महाबळेश्वरपेक्षाही थंड! पहिल्यांदाच शहराचं तपमान...
Mumbai Records Lower Temperature Than Mahabaleshwar
Dec 10, 2024, 01:55 PM ISTEknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Eknath Shinde At Dare Village Satara : पुन्हा एकदा तेच गाव, तेच एकनाथ शिंदे आणि तेच राजकारण... मोठा निर्णय म्हणजे नेमकं काय? शिंदेंच्या परतण्याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष
Nov 30, 2024, 09:07 AM IST
मुंबईच्या गर्दीत दडलेलं छुप हिल स्टेशन, फिरताना येतो माथेरान, महाबळेश्वरचा फिल... इथं जाणारा मार्ग आहे मुंबई बाहेरुन
Mumbai Hidden Hill Station : मुंबईतील छुप हिल.... गर्दीपासून अलिप्त... मात्र, इथं मुंबईबाहेर जाऊन प्रवेश मिळतो. हे ठिकाण मुंबईचे मिनी महाबळेश्वर आणि मिनी माथेरान म्हणून ओळखले जाते.
Nov 13, 2024, 11:19 PM ISTमहाराष्ट्रातील छुपं हिलस्टेशन सिंगापूर! माथेरान, महाबळेश्वरपेक्षा सुंदर, ST पकडा आणि थेट स्पॉटवर पोहचा
महाराष्ट्रातील छुप हिलस्टेशन सिंगापूर. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटातील निसर्गरम्य आणि थरारक प्रवास.
Oct 14, 2024, 08:28 PM ISTहवाहवासा बहर! तब्बल 7 वर्षांनंतर कास पठारावर फुलली 'ही' फुलं; तिथं पोहोचायचं कसं?
How to reach Kaas Plateau : पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणामध्ये एका ठिकाणाचं नाव आवर्जून घेतलं जातं. हे ठिकाण म्हणजे साताऱ्यातील कास पठार.
Aug 22, 2024, 10:09 AM ISTMahabaleshwar News | महाबळेश्वर - तापोळा मार्गावर कोसळली दरड
Mahabaleshwar news Landslide Oneside Transportation Starts
Jul 22, 2024, 11:40 AM ISTसलमान खान महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...; चर्चांना उधाण
Salman Khan in Mahabaleshwar : सलमान खाननं महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...
Jun 21, 2024, 04:16 PM ISTपावसाळ्यात 'या' 7 कारणांसाठी महाबळेश्वरला एकदा तरी नक्की भेट द्या
Mahabaleshwar in Mansoon: 'हिरवीगार वनराई' आणि कोवळ्या ऊन्हात दिसणारा 'इंद्रधनुष्य', पावसाळ्यातील निसर्गाचं हे विहंगमय दृष्य डोळ्यांना कायमच सुखावणारं असतं. साताऱ्यातील महाबळेश्वर म्हणजे पृथ्वीवरचा 'स्वर्ग' आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
Jun 19, 2024, 06:04 PM IST
VIDEO | महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी
Mahabaleshwar Tourist On Boating At Venna Lake Ground Report
Jun 1, 2024, 02:55 PM ISTपुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला मोठा झटका! महाबळेश्वर येथील बार अखेर सील
पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिला आहे. विशाल अग्रवाल याचा महाबळेश्वरमधील MPG क्लबचा बार सील करण्यात आला आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली गेली. विशाल अग्रवालच्या साता-यातील बेकायदा हॉटेलबाबत तक्रारी आल्यानंतर, तिथला बार सील करण्यात आला आहे.
May 30, 2024, 08:43 PM ISTमहाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवत अग्रवालचे हॉटेल; CM शिंदेंचे थेट जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
CM Eknath Shinde Order To Demolish Illegal Structure At Mahabaleshwar
May 30, 2024, 11:40 AM ISTPune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप उघड... मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत म्हणाले....
May 30, 2024, 09:25 AM ISTहनिमूनसाठी महाराष्ट्रातली 'ही' रोमँटीक ठिकाणं असताना कशाला हवं मालदिव, व्हिएतनाम?
honeymoon places in maharashtra : मुंबई, पुणे किंवा तुम्ही जिथं आहात तिथून ही ठिकाणं फार दूर नाहीत.... पाहा काही किफायतशीर आणि तरीही सुरेख पर्याय
May 21, 2024, 01:39 PM ISTगुजरातच्या GST आयुक्तांनी महाबळेश्वरजवळ विकत घेतलं संपूर्ण गाव, 620 एकर जमीनखरेदीचा दावा
Entire Village In Satara Purched By Gujarat GST Commissioner: महाराष्ट्रातील साताऱ्यातील या गावामधील गावकऱ्यांना तुमची जमीन सरकारकडून विकत घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
May 20, 2024, 07:20 AM ISTउन्हाळ्यात महाराष्ट्रातील 'या' 7 थंड हवेच्या ठिकाणांना नक्कीच द्या भेट
एकीकडे सगळ्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे उष्णता देखील तितकीच वाढली आहे. त्यामुळे फिरायची इच्छा असली तरी घराच्या बाहेर निघायची इच्छा होत नाही. यात आता जर तुम्ही फिरायचा जायचा विचार करत असाल तर कुठे जायचं हा देखील एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो? अशात आज आपण महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत.
Apr 24, 2024, 06:39 PM IST