mahad

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला देणार भेट

Mahad Taliye Landslide : रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले.  

Jul 24, 2021, 11:13 AM IST

दरड दुर्घटना, महाडमधल्या तळीये गावातील मृतांचा आकडा वाढला, खेडमध्ये पोसरेत 17 जण ढिगाऱ्याखाली अडकले

महापारेषणच्या अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्याने महाड आणि पोलादपूर तालुके अंधारात

Jul 23, 2021, 10:37 PM IST

सावित्री नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी, महाडसाठी धोक्याची घंटा

सावित्री नदीची धोक्याची पातळी 6.50 मीटर असून सध्याची पाणी पातळी 7.20 मीटर इतकी आहे.

Jul 23, 2021, 09:39 PM IST

Mahad Taliye Landslide | दुर्देवी! कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं थैमान, विविध दुर्घटनांमध्ये मृतांचा आकडा 100 पार

पावसानं कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Westran Maharashtra) अक्षरश: थैमान घातलंय. विविध दुर्घटनांमुळे आतापर्यंत मृतांचा आकडा हा 100 पार गेला आहे. 

Jul 23, 2021, 06:24 PM IST

महाड : तळई गावात दरड कोसळून 35 जणांचा दुर्देवी मृत्यू

तळई गावात मोठी दुर्घटना घडली आहे.

Jul 23, 2021, 01:13 PM IST

महाड, चिपळूणच्या नागरिकांसमोर पूरानंतर आरोग्याचही संकट उभं!

पूरपरिस्थितीचा धोका असताना मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jul 23, 2021, 10:06 AM IST
Mahad Both River Flowing Above Danger Mark As Flood Situation From Heavy Rainfall PT3M19S

VIDEO । रायगडमधील महाड शहरात सावित्री नदीचे पाणी शिरले

Mahad Both River Flowing Above Danger Mark As Flood Situation From Heavy Rainfall

Jul 22, 2021, 09:50 AM IST

महाड पूरस्थिती गंभीर; शहरात पुराचे पाणी घुसल्याने धोक्‍याचा इशारा, अनेक गावांचा संपर्क तुटला

मुसळधार ( Heavy rains) पावसाने रायगड जिह्याला चांगलेच झोडपून काढले आहे.( Heavy rains in Raigad ) बुधवारी संध्‍याकाळपासून मुसळधार कोसळत असलेल्‍या पावसामुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

Jul 22, 2021, 07:54 AM IST

महाडमधील सावित्री आणि काळ नदीने ओलांडली धोक्याची पातळी

. सावित्री आणि काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

Jul 21, 2021, 07:49 PM IST