mahalakshmi yoga calculator

Rajyog: 13 वर्षांनंतर दिवाळीत एकत्रित बनणार 3 खास राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Shash, Amrit and Mahalakshmi Yoga: शनी स्वग्रही असल्यामुळे 11व्या भावात शश योग निर्माण होत आहे. मंगळ आणि चंद्राच्या संयोगाने महालक्ष्मी योग निर्माण होताना दिसतोय. सूर्य मंगळासोबत अमृत योग तयार करत आहे. हे राजयोग फार दुर्मिळ आहेत.

Nov 7, 2023, 08:20 AM IST

Mahalaxmi Rajyog : हनुमान जयंतीला महालक्ष्मी राजयोग, 'या' राशींची लोक होणार मालामाल

Hanuman Jayanti 2023 Laxmi Yog 2023 : गुरूवारी 6 एप्रिल 2023 ला तिहेरी योग आहे. चैत्र पौर्णिमा (Chaitra Purnima 2023), हनुमान जयंती आणि ग्रहांचा गोचरमुळे महालक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. 

Apr 5, 2023, 04:13 PM IST

Mahalaxmi Rajyog : 72 तासांनंतर बनतोय महालक्ष्मी राजयोग, 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार?

Laxmi Yog 2023 : ग्रह गोचर हे मानवाच्या आयुष्यावर चांगले वाईट परिणाम करत असतात. या आठवड्यात गुरु शुक्र केंद्रस्थानी जात असल्याने लक्ष्मी राजयोग तयार होतं आहे. या राजयोगामुळे काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. 

Apr 3, 2023, 08:50 AM IST

Maha Lakshmi yoga : अवघ्या 24 तासांत बदलणार 'या' 3 राशींचं नशीब; पाहा फळणार महालक्ष्‍मी योग

18 जूनपासून बुध आणि शुक्र वृषभ राशीमध्ये युती करताना दिसतील

Jun 17, 2022, 08:27 AM IST