mahaparinirvan din 2023

Mahaparinirvan Din 2003: छोट्या पडद्यावर 'या' मराठी कलाकारांनी साकारलीय महामानवाची भूमिका

 बाबासाहेबांची भूमिका साकारणे हे मोठे आव्हान आहे. या मराठी कलाकारांनी हे आव्हान स्विकारुन  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. याबद्दल सांगितले आहे. 

Dec 6, 2023, 02:12 PM IST

पंतप्रधान मोदींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेनं भीमसागर उसळला. 

 

Dec 6, 2023, 07:52 AM IST

महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी पालिकेकडून 'अशा' असतील सुविधा

Mahaparinirvana Din: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता यासह विविध सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. 

Dec 3, 2023, 02:33 PM IST