'कुटुंबाला संपावयचा प्रयत्न केलात पण 3 राणे सभागृहात, आता तरी...' उद्धव ठाकरेंना आवाहन
Nilesh Rane to Uddhav Thackeray: आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन करणारी पोस्ट लिहिली आहे.
Dec 15, 2024, 08:56 PM ISTठाकरे विरुद्ध ठाकरे हायव्होल्टेज लढत? वरळीत उमेदवार देण्याची राज यांची घोषणा
Maharshtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलय.. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार याची चर्चा सुरू झालीय.
Aug 24, 2024, 07:41 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅप, अजित पवारांनी आखला 90 दिवसांचा प्लॅन
Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मेगाप्लान तयार केला आहे.
Jul 9, 2024, 07:38 PM ISTसंजय निरुपम यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
Sanjay Nirupam : संजय निरुपम यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय निरुपम आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
May 3, 2024, 07:08 PM ISTवंचित माविआसोबत जाणार का? प्रकाश आंबेडकर म्हणतात, 'फायनल काय ते सांगा अन्...'
Special Report Vanchit Ultimatum in maharashra politics
Mar 27, 2024, 12:00 AM ISTमुख्यमंत्री शिंदे-अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरूवात, 'या' जागेवरुन वाद
Maharashra Politics : लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत एकनाथ शिंदे विरुद्ध अजितदादा असा सुप्त सामना रंगतोय. शिरुर मतदारसंघावरुन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले आहेत.
Jan 8, 2024, 06:52 PM ISTनवाब मलिकांवरून महायुतीत महाभारत? फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवारांची कोंडी
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजपनं जोरदार विरोध केलाय. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लेटर बॉम्बमुळं महायुतीत खळबळ उडालीय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही त्याला पाठिंबा दिलाय. पण यामुळे अजित पवार यांची कोंडी झाली आहे.
Dec 8, 2023, 06:51 PM ISTराष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगासमोर दादागटाचे धक्कादायक आरोप, आज सुनावणीत काय घडलं?
Pawar vs Pawar : राष्ट्रवादी कुणाची या कायदेशीर वादावर निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी पार पडली. अजित पवार गटानं पहिल्या दिवशी बाजू मांडत शरद पवार गटावर टोकाचे आक्षेप नोंदवले. या प्रकरणाची पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला पार पडणार आहे.
Oct 6, 2023, 07:11 PM ISTकारखाना अडचणीत, सहानुभूतीचा महापूर! नोटीस पंकजा मुंडेंना ठरणार राजकीयदृष्ट्या वरदान
कधीकधी संकट संधी बनून येतं असं म्हणतात. भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या बाबतीतही हेच घडताना दिसतंय. पंकजा मुंडेंच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्याला जीएसटी विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. मात्र हीच नोटीस पंकजांना राजकीयदृष्ट्या वरदान ठरताना दिसतेय.
Oct 4, 2023, 08:24 PM ISTMaharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, NCP च्या 8 जणांना काय मिळालं?
Maharashtra NCP Portfolio : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अखेर खातंवाटप करण्यात आलंय. मात्र महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यश आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अपेक्षेप्रमाणे अर्थ आणि नियोजन खातं देण्यात आलंय. आपण एजर टाकूया राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना कोणती खाती देण्यात आली आहेत.
Jul 14, 2023, 04:57 PM IST
उद्धव ठाकरेंच्या 'कलंक' वक्तव्यावरुन भाजप आक्रमक... राज्यभर जोडेमारो आंदोलनाची घोषणा
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे कलंकित करंटा माणूस अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हल्लाबोल केलाय. तसंच उद्धव ठाकरेंविरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलनाची घोषणा केली आहे.
Jul 11, 2023, 01:45 PM IST'मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी'
महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे आणि एकजुटीने लढा देईल असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर आज काँग्रसेची बैठक झाली. या बैठकीत राजकीय परिस्थिती आणि आगामी रणनितीवर चर्चा करण्यात आली.
Jul 4, 2023, 06:12 PM IST'बीआरएस भाजपची 'बी' टीम तर तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा' काँग्रेसची टीका
भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, तेलंगणा पॅटर्न फसवा असून लवकरच पोलखोल करू असा इशारा काँग्रेसने दिला आहे. पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये असंही काँग्रेसने म्हटलं आहे.
Jun 26, 2023, 06:01 PM ISTसाई रिसॉर्टच्या तोडकामाला स्थगिती, अनिल परब यांचा किरीट सोमय्यांना सवाल
Sai Resort Demolition : दापोलीमधल्या साई रिसॉर्टच्या खरेदी-विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा सोमय्यांचा आरोप, तर सोमय्यांकडून जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचा अनिल परब यांचा आरोप
Nov 22, 2022, 02:13 PM ISTठाकरे गटाची शपथपत्रं बोगस? 4 जिल्ह्यांत मुंबई क्राईम ब्रांचचा तपास
कथित बनावट शपथपत्रांवरुन ठाकरे अडचणीत?
Oct 12, 2022, 10:28 PM IST