'2029 मध्ये फक्त भाजप,' अमित शाह यांचं मोठं विधान, 'मी तुम्हाला शब्द देतो की...'
Amit Shah on Maharashtra Assembly Election: लोकसभेत (LokSabha) 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते अशी आठवण सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन असा शब्द देत असल्याचं विधान केलं आहे.
Oct 1, 2024, 04:12 PM IST
अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का? भाजपचे मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार?
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 25, 2024, 09:44 PM ISTविधानसभेसाठी अमित शाहांचा 'महा'प्लॅन, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी इतक्या जागांचं टार्गेट
Maharashtra Politics : अमित शाह महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. नागपूर आणि संभाजीनगरात अमित शाहांनी बैठका घेतल्या. विदर्भासाठी महायुतीनं मिशन-45 ची घोषणा केली आहे. तर मराठवाड्यासाठी मिशन 30 ची घोषणा दिली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह महायुतीनं कंबर कसली आहे. पुन्हा एकदा विदर्भात पाय रोवण्यासाठी भाजपनं खास रणनिती आखली आहे.
Sep 25, 2024, 09:20 PM ISTलोकसभेतून धडा, विधानसभेसाठी मास्टर प्लॅन, काय आहे भाजपचा 'एमपी' पॅटर्न
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपकडून करण्यात येतेय. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्रात मध्यप्रदेश पॅटर्न राबवलं जाणार आहे. भाजपचा मध्यप्रदेश पॅटर्न नेमका आहे तरी काय ?
Sep 17, 2024, 07:44 PM ISTविधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार?
ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले, संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.
Sep 5, 2024, 05:24 PM IST
मोठी बातमी! शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाच सांगून टाकला! म्हणाले, 'निवडणुकीनंतर...'
Sharad Pawar On Deciding CM Of Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीमधील महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मुख्यमंत्री कसा ठरवला जाईल हे सांगितलं.
Sep 4, 2024, 09:44 AM IST'येत्या दोन महिन्यांनंतर...' विधानसभा निवडणुकीच्या तारखांबद्दल मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
Eknath Shinde : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांसंदर्भातील नवनवीन माहिती दर दिवशी समोर येत आहे. थोडक्यात राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.
Sep 4, 2024, 07:48 AM IST
नवनीत राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल! म्हणाल्या, 'सुपारी घेऊन...'
Maharashtra Assembly election 2024 Navneet Rana Allegation on Bachhu Kadu
Aug 28, 2024, 02:10 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक : पिंपरीमध्ये बनसोडे विरुद्ध गायकवाड लढत?
Maharashtra Assembly election 2024 Bansode Vs Gaikwad In Pimpri
Aug 28, 2024, 02:05 PM ISTमहाविकास आघाडीत एकमेकांना टोकाचा विरोध? 'त्या' मागणीवरुन ठाकरे विरुद्ध दोन्ही काँग्रेस
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोर आलेला असतानाच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला कारण ठरत आहे मुख्यमंत्री पद!
Aug 23, 2024, 10:20 AM IST'लाडक्या बहिणी'मुळे महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट? मास्टर प्लॅन आला समोर
Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahini Connection: केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही.
Aug 19, 2024, 08:31 AM IST...म्हणून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलली; ठाकरे गटाला वेगळीच शंका! म्हणाले, 'आजचे...'
Maharashtra Assembly Election 2024: "लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा, जम्मू-कश्मीर विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या जातील अशी अपेक्षा होती."
Aug 19, 2024, 06:29 AM ISTविधानसभेसाठी मविआचा जबरदस्त प्लान, मुख्यमंत्रीपदाचा चेहराही ठरला?
Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुकीला मविआ एकसंध सामोरे जाणार हे आता स्पष्ट झालंय. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच विधानसभेसाठी मविआचा चेहरा असणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय..
Aug 15, 2024, 08:57 PM IST
महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलाय. नेमकं काय आहे हे पेगासस प्रकरण?
Aug 14, 2024, 10:15 PM IST