maharashtra cabinet expansion

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : मी शपथ घेतो की...! फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात 'हे' अजित पवारांचे शिलेदार

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : आज (15 डिसेंबर) महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातील राजभवनावर पार पडला. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 19 यात 3 राज्यमंत्री, शिवसेना एकूण 11 यात 2 राज्यमंत्री तर राष्ट्रवादीतून 9 यात 1 राज्यमंत्री अशा एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर नागपुरात झालेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 शिलेदारांनी शपथ घेतली. शिवसेनेनुसार काहींना अडीच अडीच वर्ष मंत्रिपदं देणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय. 

Dec 15, 2024, 06:11 PM IST

Maharashtra Cabinet Oath Ceremony: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार, 39 मंत्र्यांनी घेतली शपथ: वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Expansion Oath Ceremony: महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी सोहळा पार पडला आहे

 

Dec 15, 2024, 05:38 PM IST