दिल्लीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग, शिंदे-फडणवीस यांची अमित शाह, जेपी नड्डा यांची भेट
Maharashtra cabinet expansion : दिल्लीत महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला आहे. शिंदे-फडणवीस आज पंतप्रधान मोदी यांनी भेट घेणार आहेत.
Jul 9, 2022, 12:22 PM ISTआमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळात मिळणार मोठं स्थान?
राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच छोटा विस्तार होणार आहे
Dec 3, 2021, 05:53 PM ISTनवी दिल्ली | मंत्रिमंडळ विस्ताराआधी बाळासाहेब थोरात सोनिया गांधींच्या भेटीला
नवी दिल्ली | मंत्रिमंडळ विस्ताराआधी बाळासाहेब थोरात सोनिया गांधींच्या भेटीला
Dec 29, 2019, 03:15 PM ISTअखेर मुहूर्त ठरला! सोमवारी दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी
हा शपथविधी सोहळा विधान भवनाच्या प्रांगणात पार पडणार आहे.
Dec 27, 2019, 10:03 PM ISTनवी दिल्ली | रखडलेल्या विस्ताराला काँग्रेस जबाबदार नाही- वडेट्टीवार
नवी दिल्ली | रखडलेल्या विस्ताराला काँग्रेस जबाबदार नाही- वडेट्टीवार
Dec 24, 2019, 07:45 PM ISTमुंबई । विखे, क्षीरसागर, महातेकर यांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार जोरदार झाला. मात्र, कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना तिघांना मंत्रीपदे देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर आक्षेप घेण्यात आला आहे. या मंत्रिपदाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे ते घटनेविरोधी असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.
Jun 18, 2019, 12:30 PM ISTविखे-पाटील, क्षीरसागर, महातेकर यांची मंत्रीपदे धोक्यात?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आक्षेप घेण्यात आलाय.
Jun 18, 2019, 10:53 AM ISTएकाही सभागृहाचे सदस्य नसणाऱ्या नेत्यांना मंत्री कसे काय केले; विरोधकांचा सवाल
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोयीच्या राजकारणासाठी हा मंत्रिमंडळाचा विस्तार
Jun 17, 2019, 12:35 PM ISTमुंबई| एकाही सभागृहाचे सदस्य नसणाऱ्या नेत्यांना मंत्री कसे काय केले; विरोधकांचा सवाल
मुंबई| एकाही सभागृहाचे सदस्य नसणाऱ्या नेत्यांना मंत्री कसे काय केले; विरोधकांचा सवाल
Jun 17, 2019, 12:35 PM ISTखातेवाटपात मुख्यमंत्र्यांचा तावडेंसह विद्यमान मंत्र्यांना झटका
हे खाते नव्यानेच मंत्रिमंडळात समावेश झालेल्या आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले.
Jun 17, 2019, 08:49 AM ISTमोठी बातमी: प्रकाश मेहता आणि विद्या ठाकुरांना मंत्रिमंडळातून डच्चू?
या पाच मंत्र्यांना मिळणार डच्चू
Jun 15, 2019, 01:23 PM IST