maharashtra cabinet expansion

Maharashtra Cabinate Expansion : एकनाथ शिंदेंसाठी 9 अंक विशेष? आज मंत्रिमंडळ विस्तार आणि अनेक घडामोडींमध्ये लपलंय 9 अंकाचं गुपित

Maharashtra Cabinate Expansion : आज सकाळी 11 वाजता साधारण एकुण 18 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे 9 आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यासगळ्यामध्ये विशेष आहे ते 9 हा अंक. 

Aug 9, 2022, 10:05 AM IST

फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान नाही, पण मिळणार ही मोठी जबाबदारी

देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Aug 8, 2022, 09:00 PM IST

राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, मंत्रीमंडळात स्थान मिळणार? काय म्हणाले रामदास कदम

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रमंडळाचा मुहूर्त ठरला, पाहा कोणाचा होणार मंत्रिमंडळात समावेश

 

Aug 8, 2022, 01:43 PM IST

शिंदे - फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी Update; भाजपकडून जुन्या चेहऱ्यांना...

 राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करण्याबाबत हालाचली सुरू झाल्याचे समजते. नवीन मंत्री मंडळात भाजपाकडून जुने अनुभवी चेहरांना संधी पुन्हा देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे समजते अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Aug 8, 2022, 12:02 PM IST

अजितदादा संतापलेत, 'सचिवांना कशाला, मुख्य सचिवांनाच अधिकार देऊन टाका ना !'

  Ajit Pawar on Maharashtra Government : राज्यात सरकार स्थापन होऊन महिना  झाला तरी यांचे मंत्रिमंडळ नाही. दिल्लीवारी केल्याशिवाय यांना ग्रीन सिग्नल मिळत नाही, अशी टीका अजित पवार यांनी सरकारवर केली.

Aug 6, 2022, 02:11 PM IST

सर्वात मोठी बातमी, राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि पावसाळी अधिवेशनाबाबत हालचाली

Maharashtra cabinet expansion​ : आताची सर्वात मोठी बातमी. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असून पावसाळी अधिवेशन घ्यायच्या हालचाली सुरु आहेत. 

Aug 2, 2022, 02:33 PM IST

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीतल्या वरिष्ठांशी 4 तास चर्चा, मंत्रीमंडळाचा फॉर्म्युला ठरला?

राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार 2 ते 3 दिवसात होणार, मंत्रीमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती

Jul 31, 2022, 11:27 AM IST

राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी | अखेर मुहूर्त ठरला! या दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार?

मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला? या दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार?

Jul 22, 2022, 04:15 PM IST

Sanjay Raut : शिंदे-फडणवीस सरकारवर संजय राऊत यांचा आक्षेप

राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सत्ता स्थापन झाल्यापासून अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे.

Jul 16, 2022, 08:02 PM IST

पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार निश्चित?

मंत्रिमंडळ विस्तार ते अधिवेशन अखेर मुहूर्त ठरला? पाहा कधी होणार

Jul 16, 2022, 03:38 PM IST

शिंदे-फडणवीस सरकार विस्ताराचं ठरलं, पाहा कोणाला किती मंत्रीपदे?

Maharashtra Cabinet expansion​ News : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 19 जुलैला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

Jul 14, 2022, 12:20 PM IST

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं उत्तर

मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य

Jul 9, 2022, 03:26 PM IST