Weather Update: 'या' भागात कडाक्याच्या थंडीसह दिसणार धुक्याची चादर, पाहा कसं असेल हवामान
Weather Update: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवतेय. मुंबईतही किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळतेय. शहराच्या तुलनेत उपनगरात थंडी जास्त जाणवतेय.
Jan 27, 2024, 07:34 AM ISTWeather Report: पुढच्या 2 दिवसांत तापमानात होणार घट; पाहा कसं असेल हवामान
IMD Weather News: उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने अनेक भागात थंडीचं प्रमाण वाढताना दिसून येतंय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत या सिझनमधील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली.
Dec 15, 2023, 07:23 AM ISTMaharashtra Weather News: दिवसा उकाडा, रात्री गारठा...; मुंबईसह राज्यात 'या' दिवशी वाढणार थंडी
Weather Forecast: हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 14 डिसेंबरनंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. यावेळी तापमानाचा पारा सामान्यपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2023, 06:56 AM ISTMaharashtra Winter Season | राज्यभरात गारठा वाढणार! कोणत्या जिल्ह्यांचा किती पारा?
Mumbai And Maharashtra Getting Cold
Dec 24, 2022, 10:35 AM ISTMaharashtra Winter season | राज्यात हुडहुडी! कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?; घ्या जाणून
Maharashtra Temperature Drops As Winter Season Begins
Nov 20, 2022, 07:35 PM ISTथंडीमुळे जनावरं कुडकुडली, गाई-म्हशीच्या दुधावर मोठा परिणाम?
थंडीमुळे गाई-म्हशीचं दूध घटलं? जनावरांच्या मेंदूवर वाढत्या थंडीचा परिणाम ?
Jan 29, 2022, 10:06 PM IST