भाई जगतापांची जीभ घसरली; निवडणूक आयोगाला श्वानाची उपमा देत म्हणाले, 'मोदींच्या दारात...'
Bhai Jagtap on Election Commission : एमव्हीएचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून EVMवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात. अशात निवडणूक आयोगावर टीका करताना काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांची जीभ घसरली.
Nov 30, 2024, 02:11 PM ISTमहाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत आम्ही सकारात्मक आहोत - राहुल गांधींचं वक्तव्य
We are positive about Maharashtra elections - Rahul Gandhi's statement
Nov 21, 2024, 06:30 PM ISTनोमानींचं आवाहन, प्रचारात घमासान! 'बटेंगे कटेंगे विरुद्ध यही समय हैं, चा नारा; भाजपच्या प्रचाराला आणखी धार
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
Nov 16, 2024, 07:32 PM ISTPM Modi in Mumbai : पंतप्रधानांच्या सभेसाठी मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये बदल; 6 दिवस 'इथं' नो पार्किंग
PM Modi in Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि मुंबईच्या दौऱ्यावर असून, शिवाजी पार्क इथं त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.
Nov 14, 2024, 07:50 AM IST
VIDEO | 'विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार' संजय शिरसाट म्हणाले...
Sanjay Sirsat On Election Commission To Announce Date For Maharashtra Elections
Oct 15, 2024, 12:45 PM ISTमहाराष्ट्राच्या निवडणुकीत कांदा ठरणार गेम चेंजर? केंद्र सरकारच्या निर्णयाचा महायुतीला फायदा होणार?
Maharashtra Politics : केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र,सरकारनं हा निर्णय विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याची टीका शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून करण्यात येतेय.
Sep 14, 2024, 08:44 PM ISTVIDEO | प्रचाराचा सुपरसंडे, तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता सभा
Loksabha election 2024 Maharashtra Phase 3 Elections Campaigning ends for 11 seats
May 5, 2024, 07:50 PM ISTMunicipal elections । राज्यातील महापालिका निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये?
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 10:20 AM ISTओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 08:08 AM ISTराज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे संकेत
Maharashtra Local Body Election Soons: गेल्या वर्षी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश दिले होते. त्यावेळी निवडणुका तातडीनं व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणूका घ्यायला काय हरकत आहे? असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारला होता.
Jul 7, 2023, 07:29 AM ISTMaharashtra Assembly Election 2023: भाजप 240 जागा लढवणार...चंद्रशेखर बावनकुळे यांचे घुमजाव
Maharashtra Assembly Election 2023: भाजपचे (BJP) प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी आपल्याच विधानावर घुमजाव केले आहे. (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा नाही तर युती म्हणून 288 जागा ( Political News) लढवणार आहोत. (Maharashtra Elections) त्यानंतर...
Mar 18, 2023, 12:10 PM ISTराज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती
राज्य निवडणुका आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणामुळे निवडणुका स्थगित
Jul 14, 2022, 05:23 PM ISTVIDEO | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जुलैनंतर? मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा
Local Body Election Possible After July 2022
May 11, 2022, 09:50 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांची घोषणा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा होऊ शकते.
Sep 18, 2019, 02:49 PM IST