maharashtra elections 0

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल

Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Jul 7, 2023, 08:08 AM IST

OBC आरक्षणासह राज्यात निवडणुका होणार, इच्छुकांनो तयारीला लागा

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत सगळ्या मोठी बातमी. OBC आरक्षणासह राज्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांना आतापासून तयारी करावी लागणार आहे.

Jul 20, 2022, 03:01 PM IST