सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलं
Maharashtra School :राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.
Jun 20, 2024, 08:37 AM ISTसकाळी नऊच्या शाळेला विरोध! 'सक्ती केल्यास...' स्कूल बस मालकांचा राज्य सरकारला इशारा
Maharashtra School Timing : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण निर्णयाला आता स्कूल बस मालकांनी विरोध केला आहे.
Feb 16, 2024, 02:12 PM ISTशाळांची वेळ बदलली, मुलांच्या अपुऱ्या झोपेसाठी फक्त हेच जबाबदार का?
Maharashtrac School Timing Change: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवणार, सरकारचा मोठा निर्णय. मात्र मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेच्या वेळाच जबाबदार आहेत का?
Feb 8, 2024, 07:22 PM ISTआताची मोठी बातमी! राज्यातील सर्व माध्यमांतील चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यापासून
Education : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक काढण्यात आलं आहे.
Feb 8, 2024, 06:55 PM ISTसकारात्मक बातमी । हेरवाडकर गावाची दखल, विधवा प्रथा बंद करण्यासाठी शासन निर्णय
Positive news : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेत गावातील विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला. आता हेरवाड ग्रामपंचायतीच्या या ठरावाचं शासन निर्णयात रुपांतर करण्यात आले आहे.
May 19, 2022, 08:03 AM ISTराज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं शुल्क माफ
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क होणार माफ
Dec 2, 2021, 06:44 PM ISTआता, कागदी नाही ‘ई-फाईल’शोधा!
मुंबईत मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे महाराष्ट्र सरकारची लाजच काढली. या आगीत अनेक कागदी फाईली जळून भस्मसात झाल्या. या घटनेतून धडा घेत आता राज्यातील सर्व महापालिका, महामंडळं आणि प्राधिकरणांना‘पेपरलेस’होत आहेत.
Aug 17, 2012, 08:10 AM IST