maharashtra government

Eknath Shinde Health: शपथविधीची तयारी अन् एकनाथ शिंदे आजारी

Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदेंच्या आजारपणावर शंका घेणाऱ्या विरोधकांवर शिवसेनेनं पलटवार केलाय.दु

Dec 3, 2024, 06:19 PM IST

महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी, कुणाकुणाची वर्णी लागणार?

Mahayuti Oath Ceremony:  भाजपनं अद्याप विधीमंडळ नेत्याची नियुक्ती केलेली नाही. 

Dec 1, 2024, 09:40 PM IST

शपथविधीचा मुहूर्त ठरला, आता सोयाबीनला चांगले दर मिळतील का? शेतकरी सरकारच्या घोषणेच्या प्रतीक्षेत

राज्यात महायुतीची सत्ता आल्यास सोयाबीनला 6 हजार रुपये दर देऊ असं आश्वासन मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं. परंतु, अद्याप सरकार स्थापन न झाल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे. 

Nov 30, 2024, 08:35 PM IST

5 डिसेंबरला शपथविधी! कसा असेल महायुतीच्या मंत्रिपदांचा फॉर्म्युला? जाणून घ्या

महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख अखेर समोर आली आहे. गुरुवारी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर महाराष्ट्राचा नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. 

Nov 30, 2024, 07:45 PM IST

मुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी

Maharashtra New CM Oath Ceremon : महाराष्ट्र सत्तास्थापनेबद्दल आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 

Nov 30, 2024, 06:46 PM IST

Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री, फक्त अधिकृत घोषणा बाकी! शपथविधी कधी?

Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Nov 29, 2024, 12:52 PM IST
Nana Patole says he has not resigned PT1M11S

मी राजीनामा दिलेला नाही - नाना पटोले

Nana Patole says he has not resigned

Nov 25, 2024, 09:35 PM IST

सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना खडसावलं, मात्र धक्का शरद पवारांना, खंडपीठ म्हणालं 'उगाच लाजिरवाणी...'

Supreme Court on NCP Symbol: आमच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जात आहे असं जर आम्हाला वाटलं तर आम्ही स्वतःहून अवमानाची कारवाई करू, असं न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपंकर दत्ता आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुनावलं.

 

Oct 24, 2024, 07:18 PM IST

मुंबईतील टोलमाफी नेमकी किती दिवसांसाठी? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'निवडणुकीपुरता...'

मुंबईत प्रवेश करताना उभारण्यात आलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll exemption) करण्यात आली आहे. आज म्हणजेच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

 

Oct 14, 2024, 01:22 PM IST

'निर्णय निवडणुकीपुरता...', मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया

Raj Thackeray on Toll Mafi : मुंबईकरांना टोलमाफी मिळावी म्हणून मनसे आणि राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केले. आज राज्य सरकारने टोलमुक्तीची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया दिलीय. 

Oct 14, 2024, 12:18 PM IST

महाराष्ट्र सरकारचा ‘घर घर संविधान’ उपक्रम; शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या 75 वर्षांचा उत्सव

सरकारने जारी केलेल्या शासकीय निर्णयात (जीआर) विद्यार्थ्यांना संविधानातील त्यांच्या मूलभूत हक्क आणि कर्तव्ये समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे महत्त्व सांगितले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि राष्ट्रवादाचे भाव वाढवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. 

Oct 11, 2024, 10:49 PM IST