maharashtra government

उत्सव, धार्मिक देणगीसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक!

उत्सव, धार्मिक कार्यक्रमांकरता देणगी वसूल करण्यासाठी, धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. परवानगी प्रक्रियेला वेळ लागत असल्यास, धर्मादाय आयुक्तांकडे किमान सात दिवस आधी अर्ज करावा लागणार आहे.

Apr 20, 2017, 01:07 PM IST

'बलात्कार पीडित महिलेच्या पोटी जन्माला येणाऱ्या आपत्यांबाबत कल्याणकारी योजना आहे का'

बलात्काराच्या घटनेनंतर पीडित महिलेच्या पोटी जन्माला येणा-या आपत्याबाबत राज्य सरकारची काही कल्याणकारी योजना आहे का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. 

Apr 20, 2017, 08:17 AM IST

टीकेनंतर सक्तीच्या कर्जवसुलीचं परिपत्रक मागे

शेतक-यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीसाठी सहकार खात्यानं काढलेलं परिपत्रक टीकेची झोड उठल्यानंतर अखेर सरकारनं मागे घेतलंय.

Mar 30, 2017, 06:48 PM IST

शिर्डी साईबाबा संस्थानावर आयएएस अधिकारी नेमा : सर्वोच्च न्यायालय

श्रीमंत देवस्थानापैकी एक महाराष्ट्र राज्यातील अहमदनगरमधील शिर्डी साई संस्थानचा कारभार आयएएस अधिकाऱ्याच्या हाती सोपवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला दिलेत.

Feb 18, 2017, 09:11 AM IST

'लोकशाहीत मोर्चे, आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही'

लोकशाहीत मोर्चे तसंच आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. मात्र शनिवार आणि रविवारी मोर्चे काढल्यास मुंबईत वाहतूक कोंडी जास्त होणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

Feb 8, 2017, 04:22 PM IST

राज्यात भाजप-शिवसेना युती सरकारला दोन वर्ष पूर्ण

 राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला सत्तेत येऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षात सरकारला अनेक पातळ्यांवर विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यांचा समावेश आहे. या आघाड्यांवर आजही सरकारला झगडावे लागतंय. प्रामुख्यानं कोसळलेल्या शेतमालांच्या भावामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.

Oct 31, 2016, 04:15 PM IST

कुपोषणाच्या मुद्द्यावर सरकारला पुन्हा एकदा फटकारलं

कुपोषणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलंय. कुपोषणाची परिस्थिती सुधारण्यासाठी कोर्टानं दिलेले निर्देश गेल्या आठ वर्षांपासून  कागदावरच आहेत असं न्यायालयानं सरकारला सुनावलं. 

Oct 26, 2016, 03:46 PM IST

मुंबईत सुरु होणार पाणी आणि रस्त्यावर चालणारी बस

महाराष्ट्रात पर्यटनाला आणखी वाव देण्यासाठी राज्य सरकार जमीन आणि पाण्यावर चालणारी बस सेवा सुरु करणार आहे. डक बोट नावाने या बस ओळखल्या जातात. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांचा आनंद घेण्याची संधी या बसच्या माध्यमातून मिळणार आहे. रस्त्यावर आणि पाण्यावर चालणाऱ्या या बसचं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र टूरिज्म डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (एमटीडीसी) यांच्यामध्ये करार झाला आणि ही सेवा सुरु करण्यात आली.

Oct 18, 2016, 08:09 PM IST

2015 पर्यंतची सर्व बांधकामे अधिकृत करणार

2015 पर्यंतची सर्वच्या सर्व अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. 

Jul 29, 2016, 02:16 PM IST

कारागृहांच्या सुरक्षेसाठी राज्यसरकारची कठोर पावलं

राज्यातल्या मध्यवर्ती कारागृहांच्या सुरक्षेसाठी राज्यसरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. इजरायल सरकारच्या मदतीनं त्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प राबवण्यात येतोय. 

Jul 14, 2016, 08:24 PM IST

तुरडाळीचे भाव गगनाला, आता तूरडाळ रेशनमध्ये

तुरडाळीच्या दर नियंत्रणात येत नसल्यामुळं आता तूरडाळ रेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्यानं हे पाऊल उचललंय. 

Jul 5, 2016, 07:55 PM IST