Political News | महायुतीकडून विधानपरिषदेवर 7 जणांची वर्णी
Political News Maharashtra Governor Approves Seven MLA List Updates
Oct 15, 2024, 10:35 AM ISTMaharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, NCP च्या 8 जणांना काय मिळालं?
Maharashtra NCP Portfolio : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अखेर खातंवाटप करण्यात आलंय. मात्र महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यश आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अपेक्षेप्रमाणे अर्थ आणि नियोजन खातं देण्यात आलंय. आपण एजर टाकूया राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना कोणती खाती देण्यात आली आहेत.
Jul 14, 2023, 04:57 PM IST
Maharashtra Politics : शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीकडे महत्वाची खाती, 'हे' खातंही हिसकावलं
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती अखेर जाहीर. शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीने अर्थ खातं ठेवलं स्वत:जवळ तर शिंदे गटाचं आणखी एक खातंही घेतलं.
Jul 14, 2023, 04:15 PM ISTMaharashtra Politics : अखेर खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे 'ही' खाती
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती जवळपास निश्चित झाली आहेत. राज्यपालांकडे याची यादी देण्यात आलीय. आज किंवा उद्या हे सर्व मंत्री पदभार स्वीकारतील. त्यानंतर हे सर्व मंत्री आपल्या खात्याचा आढावा घेतील.
Jul 14, 2023, 02:07 PM ISTRamesh Bais | नवनियुक्त राज्यपालांचा आज शपथविधी, राजभवनात होणार नव्या राज्यपालांचा शपथविधी
ramesh bais to sworn today as maharashtra governor
Feb 18, 2023, 11:10 AM ISTRamesh Bais : राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस, अमरिंदर सिंह यांना हुलकावणी
Governor Ramesh Bais : महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) आता असणार आहेत. ( Maharashtra Political News) दरम्यान, काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती.
Feb 12, 2023, 10:20 AM ISTBhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
Bhagat Singh Koshyari : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाला आहे. (Bhagat Singh Koshyari) त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन पायउतार झाले आहेत.
Feb 12, 2023, 09:33 AM ISTMaharashtra Governor | मोठी बातमी! 'हे' असणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?
Former Punjab Chief Minister Amarinder Singh is expected to be appointed as the Governor of Maharashtra.
Jan 27, 2023, 09:55 AM ISTMaharashtra Governor : भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पायउतार होणार, 'हे' असणार नवे राज्यपाल?
Maharashtra Governor: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी पायउतार होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, त्याचवेळी भाजपकडून एका नावाची चर्चा आहे.
Jan 27, 2023, 09:25 AM ISTराजकारणातील मोठी बातमी! राज्यपाल Bhagat Singh Koshyari राजीनामा देणार?
राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 23, 2023, 03:50 PM ISTराज्यपालांच्या खुर्चीसोबत अभिनेत्रीने काढले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद
राजभवनात राज्यपालांच्या खूर्चीसोबत या अभिनेत्रीने फोटो काढल्याने नवा वाद, राजभवनाकडून अभिनेत्रीला समज
Dec 6, 2022, 10:13 PM ISTMaharashtra Politics | राज्यपाल कोश्यारींच्या अडचणी वाढणार? मुंबई हायकोर्टात याचिका
Public Interest Litigation Filed In Bombay High Court Against Governor Bhagat Singh Koshyari
Dec 1, 2022, 03:55 PM ISTशिंदे सरकारच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत महत्वाची बातमी
12 MLAs Appointed by Governor : महाराष्ट्र राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नयेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Sep 28, 2022, 08:25 AM ISTकाँग्रेसच्या या माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश, महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची शक्यता?
काँग्रेसच्या माजी मुख्यंमत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना आता कोणती मोठी जबाबदारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Sep 19, 2022, 06:04 PM ISTमहाराष्ट्रातून गुजराती बाजुला केले तर...'; राज्यपाल यांच्या वक्तव्यामुळे संजय राऊत भडकले, CM शिंदे यांना थेट सवाल
Maharashtra : Governor's Controversial Statement :शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या टिप्पणीवर टीका केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल केला आहे.
Jul 30, 2022, 09:58 AM IST