Amravati Graduate Election Result : अमरावती पदवीधर मतदारसंघात 23 तासांपासून मतमोजणी सुरुच, भाजपला धक्का
Amravati Graduate Election Result : अमरावतीत भाजपला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. गेल्या 23 तासांपासून अमरावती पदवीधर मतदारसंघात मतमोजणी सुरुच आहे.
Feb 3, 2023, 07:26 AM ISTMLC Election Results : मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर
MLC Election Results : मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
Feb 2, 2023, 03:05 PM ISTVIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढणं कुटुंबाला पडलं महागात... थोडक्यात बचावले नाहीतर पाहा काय झालं असतं!
Nashik Road News: नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी धावत्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये दोन लहान मुलांसह आईवडिलांनी चढण्याचा प्रयत्न केला मात्र संपुर्ण कुटुंबीयचं प्लॅटफॉर्मवर कोसळले.
Feb 2, 2023, 02:33 PM ISTMLC Elections Results : कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
MLC Election Results 2023 Updates : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झालेत. पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती.
Feb 2, 2023, 12:54 PM ISTTAIT Exam : शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज
Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
Jan 31, 2023, 09:21 AM ISTसाहेब, माझी बायको हरवली! तक्रार देणाऱ्या पतीलाच पोलिसांनी टाकलं आत, कारण..
मुलीच्या पतीसह तिचे आई-वडिल, सासू-सासरे आणि मामा-मामीवरही गुन्हा दाखल, प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ
Jan 30, 2023, 08:03 PM ISTMumbai Pune | अवघ्या दोन तासांत मुंबई ते पुणे प्रवास शक्य
Mumbai Pune journey in two hours
Jan 30, 2023, 10:20 AM ISTThackeray Vs Shinde | शिवसेना कुणाची? आजचा दिवस महत्त्वाचा
Thackeray Vs Shinde election Commission shivsena news
Jan 30, 2023, 10:15 AM ISTSolapur News | रेडिमेड गार्मेंट्सच्या कारखान्याला आग
Solapur Fire Broke Out In Graments Factory
Jan 30, 2023, 10:10 AM ISTPolitical News | तांबे की पाटील, कोण जिंकणार?
Dhule MVA Candidate Shubhangi Patil Votes For Graduate Election Constituency Ground Report
Jan 30, 2023, 09:45 AM ISTEducation News | शाळा प्रवेशासाठी नवे नियम, लक्षपूर्वक पाहा
new rule for school Admission latest Marathi news
Jan 30, 2023, 09:40 AM ISTU-19 WC Ind vs ENG : चॅम्पियनचा जल्लोष! Kala Chashma गाण्यावर थिरकतानाचा VIDEO VIRAL
U19 Women's T20 WC Final : कालचा रविवार हा क्रिकेटसाठी खूप खास ठरला. टीम इंडियाच्या मुलींनी वर्ल्डकपवर कब्जा मिळवला. तरदुसरीकडे पोरांनीही न्यूझीलंडला नमवतं, मालिकेवर विजय मिळवला. विजयाचा जल्लोष करताना पोरींचा डान्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
Jan 30, 2023, 07:55 AM IST'पोलीस आहे, बाजूला चल...' तरुणी खाडी किनारी फिरायला आली होती, त्यांनी तिला धमकावलं आणि...
तरुणी आपल्या मित्रासह खाडीकिनारी फिरायला आली होती, तिथे दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी तिला धमकावत बाजूला नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. कल्याणमधली धक्कादायक घटना
Jan 28, 2023, 03:46 PM ISTलव्हमेकिंग सीनच्या शूटिंगमध्ये Vinod Khanna ने ओलांडली मर्यादा, डिंपल कपाडियासोबत केलं घाणेरडे कृत्य
Dimple Kapadia Vinod Khanna Love Making Scene : अनेकांना प्रश्न पडतो की चित्रपटात लव्हमेकिंग सीन करताना अभिनेता ताबा सुटत नाही का? तर असा प्रकार विनोद खन्नासोबत घडला आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला धक्काच बसला.
Jan 28, 2023, 12:10 PM ISTFertility : 'या' 5 सवयींमुळे कमी होतात पुरुषांचा स्पर्म काऊंट, हे आहे त्यावर रामबाण उपाय
Male Health Tips : लग्न झाल्यावर प्रत्येकाचं आयुष्यातील पुढचं स्वप्न असतं आई वडील होणं. पण नुकताच पुरुषांच्या आरोग्याबाबतचा एक अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 28, 2023, 10:10 AM IST