maharashtra loudspeaker controversy

भोंग्याबाबत राज्य सरकार भूमिका घेऊ शकत नाही - गृहमंत्री

Maharashtra loudspeaker controversy​ : भोग्यांबाबत राज्य सराकार भूमिका घेऊ शकत नाही. केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

Apr 25, 2022, 03:56 PM IST

Loudspeaker row: राज ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस, इम्तियाज जलील यांची सर्वपक्षीय बैठकीला दांडी

Loudspeaker row: राज्यात भोंग्यावरुन (Maharashtra loudspeaker controversy) सुरु असलेला वाद अजून संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविली जाणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 

Apr 25, 2022, 11:58 AM IST