maharashtra minister

'आरोग्यमंत्र्यांचा 31900000000 रुपयांचा 'महाघोटाळा'', तानाजी सावंतांवर गंभीर आरोप; घटनाक्रमच सांगितला

3190 Crore Tender Scam In Health Department: कोरोना काळातील खिचडी, कोविड सेंटरचा तपास करणाऱयांना आरोग्य खात्यातील या घोटाळय़ाचा तपास करावा असे वाटत नाही? असा सवाल विचारण्यात आला आहे.

Oct 6, 2024, 08:04 AM IST

मुंबईच्या महिलेला 19 वर्षांनंतर न्याय, भुजबळ कुटुंबीयांनी अदा केली 8.30 कोटींची थकबाकी!

Chhagan Bhujbal News Today: सांताक्रुझयेथील फर्नांडिस कुटुंबीयांना तब्बल 19 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांना त्यांना साडे आठ कोटींची थकबाकी दिली आहे. 

Jan 3, 2024, 11:07 AM IST

Big Breaking । शिवसेनेचे नेते मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी ईडीची छापेमारी

 ED raids 7 places of Shiv Sena leader Anil Parab :आताची सर्वात मोठी बातमी. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.  

May 26, 2022, 08:51 AM IST

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी

Nawab Malik arrives at ED Office : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ईडी कार्यालयात पोहोचले आहेत.  आर्थिक गैरव्यवहार संबंधित चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे.  

Feb 23, 2022, 09:07 AM IST

गुलाबराव पाटील बरळले, रस्त्याला दिली हेमा मालिनी यांच्या गालाची उपमा

राज्य महिला आयोगाकडून कारवाईचा इशारा 

Dec 20, 2021, 08:10 AM IST
Maharashtra Minister Jitendra Awhad On Mhada Exam Postponed PT3M11S

Video : जानेवारी महिन्यात होणार म्हाडाची परीक्षा

Maharashtra Minister Jitendra Awhad On Mhada Exam Postponed

Dec 12, 2021, 08:45 AM IST

आर्थिक तंगीतही मंत्र्यांची दालने चकाचक, बंगल्यांवर ९० कोटींचा खर्च

राज्य आर्थिक संकटात असताना दुरुस्तीच्या नावाखाली मंत्र्यांचे बंगले चकाचक 

Dec 14, 2020, 08:54 AM IST

'वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू'

शेताच्या बांधावर जाऊन विजय वडेट्टीवार यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा
 

Oct 18, 2020, 05:28 PM IST
Maharashtra Minister Of State For Home On Ram Kadam Remarks PT2M8S

मुंबई | बिहार पोलिसांच्या तपासाला घाबरत नाही - गृहराज्यमंत्री

मुंबई | बिहार पोलिसांच्या तपासाला घाबरत नाही - गृहराज्यमंत्री

Aug 3, 2020, 05:55 PM IST