Mauni Amavasya 2023 : पापमुक्तीसाठी मौनी अमावस्येला स्नान करताना 'या' मंत्राचा करा जप
Shani Amavasya January 2023 : मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्येला स्नान आणि दानाला खूप महत्त्वं आहे. आजच्या दिवशी स्नान आणि दान केल्यास पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य प्राप्त होतं, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 21, 2023, 07:42 AM ISTShani Amavasya 2023 : आज शनिश्चर अमावस्या, 'या' 5 राशींच्या लोकांनी नक्की'हे' उपाय करा
Shani Amavasya 2023 Upay : आज अमावस्या...अनेकांना प्रश्न पडला होता अमावस्या शनिवारी आहे की रविवारी...पण मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्या ही शनिवारी आहे. या अमावस्येला काही राशींच्या लोकांनावर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनि महादशापासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगितले आहेत.
Jan 21, 2023, 07:14 AM IST
Mauni Amavasya 2023 : मौनी आणि शनिश्चरी अमावस्याला 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...
Shani Amavasya January 2023 : या वर्षातील पहिली शनिश्चरी आणि मौनी अमावस्याला 20 वर्षांनंतर शुभ योग आहे. जर तुम्हाला साडेसातीपासून सुटका हवी असेल तर आजच हे उपाय करा.
Jan 21, 2023, 06:17 AM IST
सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही अक्षर पटेलची होणारी पत्नी, लवकरच अडकणार विवाह बंधनात
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलने (Axar Patel) लग्नासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून सुट्टी घेतली आहे
Jan 20, 2023, 06:19 PM IST
Sangli Crime News : अल्पवयीन मुलीशी लग्न, बाळ दगावलं...पतीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
Sangli Crime News : धक्कादायक बातमी. (Crime News) अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli Crime Latest News) पोलिसांनी पतीवर बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसारगुन्हा दाखल केला आहे.
Jan 20, 2023, 01:49 PM ISTInsta Reels : इन्स्टाग्रामवर 'असा' रिल्स बनवणे नाशिकमध्ये तरुणाला पडले चांगलेच महागात...
Instagram Reels : इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणे नाशिकमधील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. (Nashik Reels News)
Jan 20, 2023, 12:17 PM ISTRajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी पुन्हा रायगड ACB समोर
Rajan Salvi at Raigad : आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. (Maharashtra Political News ) आज ते पुन्हा रायगड एसीबीसमोर ( Raigad ACB ) हजर राहणार आहेत.
Jan 20, 2023, 11:31 AM ISTSolapur Income Tax Raids : बड्या उद्योगपतींच्या घर आणि कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे
सोलापूरमध्ये आयकर विभागाचे विविध व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. ( Income Tax Raid) बीफ कंपनी, बांधकाम साहित्य, भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने तीन दिवस ही छापेमारी केली. (Maharashtra News in Marathi) या छाप्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
Jan 20, 2023, 10:31 AM ISTVIDEO : इकडे ट्रॅफिक तिकडे मुहूर्त! नवरीबाई फुल्ल टेन्शनमध्ये अन् मग...
Bride Viral Video : मुंबईकरांसाठी (mumbai news) ट्रॅफिकची समस्या काही नवीन नाही. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांच्या मीटिंग, कोणाचे विमान तर कोणाची ट्रेन चुकली आहे. असाच प्रसंग एका नवरीसमोर येऊन उभा राहिला. लग्नाचा मुहूर्त जवळ आला आणि ती ट्रॅफिकमध्ये अडकली होती आणि अशावेळी तिने...
Jan 20, 2023, 10:25 AM ISTSamruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात, भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले
Samruddhi Mahamarg Accident : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले.
Jan 20, 2023, 09:09 AM ISTJEE Main 2023: जेईई मेन्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
JEE Main 2023 Schedule : जेईई मेन्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जेईई मेन्स परीक्षेच्या 4 दिवसांपूर्वी मोठी निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 19, 2023, 04:30 PM ISTPolitical News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं, नाशिक आणि नागपुरात 'यांना' समर्थन
Political News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं आहे. नाशिक आणि नागपुरामधील उमेदवारांना समर्थन देण्याचे ठरले आहे. (Maharashtra Political News) त्यांना निवडून आणण्याची तयारी आघीडकडून करण्यात आली आहे.
Jan 19, 2023, 03:35 PM ISTVIDEO : भक्तीत तल्लीन असताना जेव्हा मंदिरात अचानक स्वामी समर्थ प्रकटतात तेव्हा...
Viral Video : आज गुरुवार...आज श्री स्वामी समर्थ यांच्या मठात भक्तांची तुफान गर्दी झालेली पाहिला मिळते. कारण आज स्वामींचा वार...पण जर तुमच्यासमोर अचानक स्वामी प्रकट झाले तर...
Jan 19, 2023, 03:35 PM ISTShanishchari Amavasya Upay : शनिश्चरी अमावस्येला करा हा छोटासा उपाय! आयुष्यात कधी होणार नाही पैशांची कमी
Shanishchari Amavasya 2023 Date : जर तुमच्या आयुष्यात पैशांची चणचण जाणवतं असेल तर या शनिश्वरी अमावस्याला करा काही उपाय. तुम्हाला कधीही पैशांची कमी जाणवणार नाही. कधी आहे शनिश्वरी अमावस्या जाणून घ्या.
Jan 19, 2023, 12:58 PM ISTVIDEO : भाऊजीसोबत चेष्टा करणे मेव्हणीला पडलं महागात, स्टेजवर गेली अन् मग
Jija Sali Viral Video : सोशल मीडियावर जीजा आणि सालीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतो आहे. भाऊजी सोबत चेष्टा करणे एका मेव्हणीला चांगल महागात पडलं आहे.
Jan 19, 2023, 12:28 PM IST