...तर पत्नीच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवला तरी तो बलात्काराच; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, शिक्षा ठेवली कायम
मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) आपल्या अल्पवयीन पत्नीवर बलात्काराचा (Rape) आरोप असणाऱ्या पतीची 10 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. पत्नी अल्पवयीन असल्यास तिच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवले तरी तो बलात्कारच आहे असं कोर्टाने म्हटलं आहे.
Nov 15, 2024, 04:03 PM IST
शिर्डीतील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! आता यापुढे....; न्यायालयाचा मोठा निर्णय
साईभक्त आणि शिर्डी परिसरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. साईभक्तांना आता साईसमाधीवर फूल, हार वाहता येणार आहे. कोरोना काळानंतर फुलं, हार नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे.
Nov 14, 2024, 06:37 PM IST
नितीन गडकरींवर विरोधक टीका का करत नाहीत? स्वतःच दिलं उत्तर; म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी...
Nitin Gadkari: नितीन गडकरी यांनी टू द पॉइंट कार्यक्रमात अनेक प्रश्नांची बेधडक उत्तरे दिली आहे. विरोधक गडकरींवर टीका का करत नाहीत, यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
Nov 14, 2024, 12:49 PM ISTमहिलांना 2100 रुपये दरमहिना, 25 लाख नोकऱ्या...; महाराष्ट्रासाठी भाजपचा जाहीरनामा, वाचा सविस्तर मुद्दे
BJP Manifesto for Maharashtra Assembly Election 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. भाजपचा जाहीरनाम्यातील मुद्दे समोर आले आहेत.
Nov 10, 2024, 02:07 PM ISTSaree Cancer : महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
Saree Cancer : साडी हा महिलांचा सर्वात आवडता विषय आहे. प्रत्येक महिलांकडे असंख्य साड्या असतात तरीदेखील त्यांना त्या कमी वाटतात. पण साडी नेसण्याची त्यांची एक सवय त्यांना कर्क रोगाच्या जवळ घेऊन जाते. या कॅन्सरला वैद्यकिय भाषेत साडी कॅन्सर असं म्हणतात. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
Nov 8, 2024, 01:42 PM ISTमाहीममध्ये सभा घेण्याची गरज नाही, उद्धव ठाकरेंच्या विधानाने राज्यात चर्चेला उधाण
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे.
Nov 8, 2024, 08:12 AM IST
Maharashtra Election : निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर; 5 बड्या नेत्यांची केली हकालपट्टी
Uddhav Thackeray News : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून 5 बड्या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर एवढा मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 6, 2024, 10:17 AM ISTMumbai Air Pollution : विषय गंभीर; फटाक्यांमुळं वाढलं मुंबईतील प्रदूषण, परिणाम पाहून वाढेल चिंता
Mumbai Air Pollution : फटाक्यांमुळे मुंबईच्या हवेतील प्रदुषणाची पातळी वाढली...
Nov 2, 2024, 11:56 AM ISTदेवेंद्र फडणवीसांपेक्षा अमृता फडणवीस अधिक श्रीमंत; पण नावावर एकही गाडी नाही; जाणून घ्या एकूण संपत्ती
Devendra Fadnavis Net Worth: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याकडे एकूण 13 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे.
Oct 26, 2024, 01:35 PM IST
महाराष्ट्रातील उमेदवार यादी राहुल गांधींना रुचेना? 'ही' आहेत नाराजीची कारणं...
Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून, या निवडणुकीवर थेट दिल्लीतूनही नजर ठेवली जात आहे.
Oct 26, 2024, 12:53 PM ISTदागिने, शेअर्स, बीएमडब्ल्यू कार आणि... आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून उघड
Aditya Thackeray Property : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखला केला. यावेळी त्यानी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी चल संपत्ती 15 कोटींहून जास्त तर स्थावर मालमत्ता 6 कोटी 4 लाख रुपयांची असल्याचं नमुद केलं आहे.
Oct 24, 2024, 08:38 PM ISTअंगावर काटा का येतो? म्हणजे नेमके काय होतं
Goose Bumps : मानवी शरीर अनेक अवयवांनी बनलेले आहे जे विविध प्रकारचे कार्य करतात. त्यांच्या कार्यावरून बाह्य आणि अंतर्गत असे दोन प्रकार पडतात. बाह्य घटना आपल्या डोळ्यांनी पाहता येतात. यापैकीच एक प्रकार म्हणजे अंगावर काटा येणं.
Oct 24, 2024, 06:11 PM ISTअमित ठाकरेंचा आज दादरमध्ये मेळावा; काय बोलणार याकडे लक्ष?
Melava Of Amit Thackeray In Dadar Mumbai
Oct 24, 2024, 02:20 PM ISTम्हाडाच्या लॉटरीत पराभूत तरी मिळणार मुंबईत घर! 442 जणांचं नशीब फळफळलं; नेमकं घडलंय काय पाहा
Mhada Mumbai Lottery: म्हाडाच्या घरांना यंदा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
Oct 24, 2024, 11:50 AM ISTगँगस्टर छोटा राजनला हायकोर्टाकडून मोठा दिलासा; 'या' प्रकरणात जन्मठेप स्थगित, जामीन मंजूर
Chhota Rajan: छोटा राजनसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. जया शेट्टी हत्या प्रकरणात छोटा राजनला जामीन देण्यात आला आहे.
Oct 23, 2024, 02:06 PM IST