राज्यमंत्री नसल्यानं गृह विभागाची कामं रखडली; पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना फटका
Minister Of State For Home Maharashtra Not Appointed Many Cases Pending
Aug 8, 2024, 11:15 AM ISTएक मानवंदना अशीही! विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
Vishalgad Kolhapur : छत्रपती शिवरायांप्रती अशी व्यक्त केली कृतज्ञता. वनस्पतीच्या नव्या प्रजातीला महाराजांचे नाव.
Aug 6, 2024, 04:53 PM ISTहिंगणघाट शहराचे प्राचीन नाव तुम्हाला माहितीये का?
Hinganghat Old Name: हिंगणघाट शहराचे प्राचीन नाव तुम्हाला माहितीये का? हिंगणघाट हे राज्यातील वर्धा जिल्ह्यातील एक शहर आहे. हिंगणघाट जवळपास 1500 वर्षांपूर्वीचे शहर असून हिंगणघाट विदर्भातील नववे सर्वात मोठे शहर आहे.
Aug 6, 2024, 02:23 PM ISTशाहरुखला नक्की झालं तरी काय? मुंबईत उपचार न झाल्याने थेट अमेरिकेत घेणार उपचार
शाहरुख खानवर मुंबईत योग्य उपचार न झाल्याने आता अभिनेता अमेरिकेत उपचार घेण्यासाठी जाणार आहे. शाहरुखला नक्की काय झालं आहे? जाणून घ्या सविस्तर
Jul 30, 2024, 12:52 PM ISTव्हॉट्सअॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट
Ncp Leader Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व नावाचा गैरवापर करुन एका व्यक्तीने कतारमधील राजघराण्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jul 27, 2024, 09:34 AM ISTमोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील महिलांना रक्षाबंधनचं मोठ गिफ्ट, बॅंक अकाऊंटकडे ठेवा लक्ष
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात धडाकेबाज निर्णय घेण्यात येत आहेत. आधी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर करण्यात आली. त्यानंतर भावांसाठीदेखील योजना आणा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली. राज्यभरात सध्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे सुरु आहे. त्यामुळे लवकरच लाडकी बहीण योजनेची रक्कम महिलांच्या खात्यात येणे सुरु होणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील महिलांना मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे.
Jul 25, 2024, 08:01 AM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारे श्याम मानव नेमके आहेत तरी कोण?
Who is shyam manav : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे श्याम मानव कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण प्रवास
Jul 24, 2024, 06:30 PM ISTझुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
जिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
Jul 24, 2024, 11:36 AM ISTकोकण म्हणजे स्वर्ग! रत्नागिरीत फिरण्यासारखी 5 ठिकाणे
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्रात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. कोकणाला तर स्वर्गाची उपमा दिली जाते. पावसाळ्यात तर कोकणात न चुकता फिरायला जायला हवं. रत्नागिरीमध्ये फिरण्यासारखी खूप ठिकाणे आहेत. रत्नागिरीतील पर्यटनाच्या काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. गणपतीपुळे बीच खूपच सुंदर आहे.रत्नागिरीत गेलात तर जयगड किल्ल्याला नक्की भेट द्या. गणपतीपुळे मंदिर हे रत्नागिरीतील प्रसिद्ध देवस्थान आहे. थिबा पॉईंट पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात.
Jul 21, 2024, 02:33 PM IST'मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...'; दादांच्या केकवर CM पदाची शपथ
Ajit Pawar: अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तेव्हा तिथे एक वेगळाच प्रकार घडला आहे.
Jul 21, 2024, 10:03 AM IST
जालन्यात दगाफटका...; भाजपच्या बैठकीत अजित पवार गट- शिंदे गटाबाबत नेत्यांच्या मनातील खदखद बाहेर
Maharashtra News Today: महायुतीत गेल्या काही दिवसांपासून बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता नेत्यांनीही पक्षाकडे तक्रारीचा पाढा वाचला आहे.
Jul 19, 2024, 09:58 AM IST
Air India मध्ये 600 पदांसाठी 25 हजार तरुणांची गर्दी, बेरोजगारीने चिंता वाढवली
Air India Job Vacancy : एअर इंडियात काही जागांसाठी वॉक इन इंटरव्हयू आयोजित करण्यात आला होता. पण यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण मुंबई विमानतळाजवळ जमा झाले. यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 17, 2024, 04:30 PM ISTMaharashtra News | राज्यापासून राजकारणापर्यंत... सर्व महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
Maharashtra News news Maharashtra Politics
Jul 16, 2024, 09:30 AM ISTराजकारणात मोठी उलथापालथ; अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत?
Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणात असंख्य घडामोडींना वेग आलेल्या असतानाच आता अजित पवार तिसऱ्या आघाडीच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे...
Jul 15, 2024, 11:45 AM IST
राज्यातील ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा; पण या असतील अटी व शर्थी
Maharashtra CM Teerth Darshan Yojana: राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करता येणार
Jul 15, 2024, 07:59 AM IST