maharashtra news

आकडेमोड करा! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भातील सर्वात मोठी बातमी; 1 मार्चपासून...

Pension Scheme News : राज्य शासनाच्या अख्तयारित येणाऱ्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट नुकतीच जारी करण्यात आली आहे. 

 

Jun 25, 2024, 12:49 PM IST

NEET परीक्षा घोटाळ्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकाला अटक

नीट परीक्षेतील घोटाळ्याचे महाराष्ट्रातील धागेदोरे उघड झाल्यानंतर आता 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jun 24, 2024, 02:37 PM IST

Video : पवना धरणात तरुण बुडाला; तर, बदलापुरातील कोंडेश्वर येथे तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी

Monsoon Rain Accident : कोंडेश्वर धबधब्यावर तरुण स्टंटबाजांचं नेमकं काय सुरुय? व्हिडीओ पाहून थरकाप उडेल... पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साहाचं गालबोट 

 

Jun 24, 2024, 09:07 AM IST

NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड, 2 शिक्षकांना अटक

नीटच्या पेपरफुटीप्रकरणी लातूर कनेक्शन उघड झाले आहे. या पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातून दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Jun 23, 2024, 02:22 PM IST

हरवलेला मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Monsoon: भारताच्या भूमीकडे जे बाष्प घेऊन येणारे वारे आहेत त्या वाऱ्याचा वेग मंदावला.

Jun 21, 2024, 05:02 PM IST

बापरे! हवेतल्या हवेत विमानाला गचके बसले आणि... हेवी टर्ब्युलन्समुळं प्रवाशांचा थरकाप; कोणी रडलं, कोणी किंचाळू लागलं

Indigo Flight Heavy Air Turbulence left passangers terrified : थरकाप उडवणारी घटना! अर्धा तास विमान हवेतच... भारतातील कोणत्या राज्यात घडला हा प्रकार? जीव मुठीत घेऊन होते विमानातील सर्व प्रवासी...

 

Jun 21, 2024, 08:30 AM IST
Good news for white ration card holders, Mahatma Phule and Ayushman Bharat Yojana will be implemented PT55S

White Ration Card: पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना लागू होणार

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना लागू होणार Good news for white ration card holders, Mahatma Phule and Ayushman Bharat Yojana will be implemented

Jun 20, 2024, 09:30 AM IST

सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलं

Maharashtra School :राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.

Jun 20, 2024, 08:37 AM IST

कपूर कुटुंबाची लेक होणार मोदींची सून! 'दिल रख ले…' रोमँटिक पोस्ट शेअर करत श्रद्धा कपूरकडून राहुलसोबतच्या प्रेमाची कबुली?

Shraddha Kapoor-Rahul Modi Relationship : कपूरची लेक मोदींची सून होणार आहे. कारण श्रद्धा कपूरने राहुल मोदीसोबत फोटो शेअर त्यावर रोमँटिक गाणं लावून प्रेमाची कबुली दिलीय, अशी चर्चा रंगलीय.  

Jun 19, 2024, 11:38 AM IST

अजित पवारांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा; 'त्या' रिकाम्या चौकटीने 'वेगळ्या निर्णयाची' चर्चा

Ajit Pawar: आज अजित पवार गटातील या आमदाराचा वाढदिवस असून त्यामिनित्त छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शरद पवारांचाही फोटो दिसतोय.

Jun 19, 2024, 10:42 AM IST

'मोदींच्या मनमानीविरुद्ध..', 'सत्तेतले नक्षलवादी' म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Uddhav Thackeray Group: मोदींचा पराभव व्हायला हवा ही जर स्वयंसेवी संस्थांची भूमिका असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? असा सवाल उद्धव ठाकरे गटाने शहरी नक्षवलवाद या विषयासंदर्भात बोलताना उपस्थित केला आहे.

Jun 18, 2024, 07:35 AM IST