Maharashtra News | सराफाला मारहाण करतानाचा अविनाश जावधांचा व्हिडीओ समोर
MNS Avinash Jadhav Marhan Issue
May 4, 2024, 01:40 PM ISTMaharashtra News | निर्यातबंदीमुळे झालेलं नुकसान कोण भरून देणार, कांदा उत्पादकांचे सवाल
Farmers Reaction Onion Export Rate
May 4, 2024, 01:35 PM ISTMaharashtra News | राज्यावर पाणीटंचाईचं भीषण संकट
Maharashtra State Water Problem
May 4, 2024, 01:25 PM ISTहॉलिवूडचा प्रयोग मराठीत: झपाटलेला 3 चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे! पाहा कसं होणार शक्य…
झपाटलेला सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचा येणारा तिसरा भाग. महत्त्वाचं म्हणजे या भागात लक्ष्मीकात बेर्डे यांची एन्ट्री होणार आहे. यासाठी मराठी सिनेमात हॉलिवूडने केलेला प्रयोग पाहायला मिळणार आहे.
May 1, 2024, 05:44 PM ISTराज ठाकरेंचं अथर्व सुदामेबरोबर कोलॅब! व्हायरल Reel पाहिलात का? दिला महत्त्वाचा संदेश
Maharashtra Din Atharva Sudame Raj Thackeray Reel: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पुणेकर रिलस्टार अथर्व सुदामे एकाच रिलमध्ये एकत्र झळकले आहेत. या व्हिडीओमधून त्यांनी महाराष्ट्रातील तरुणाईला मोठा संदेश दिला आहे.
May 1, 2024, 01:28 PM ISTMaharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांची नावं आणि संपूर्ण यादी
Maharashtra Din 2024 : प्रत्येक नाव वाचताना ऊर अभिनानानं भरून येईल... कारण ते होते म्हणून हे सारं शक्य झालं.... या सर्व हुतात्म्यांना त्रिवार वंदन!
May 1, 2024, 08:43 AM IST
गुजरातला हवी असलेली मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली? वाचा संघर्षाची कहाणी
मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली? याची माहिती घेऊया.
Apr 30, 2024, 06:51 PM ISTसंयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण ओतणाऱ्या 'या' शाहिरांना तुम्ही किती ओळखता?
1 मे संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यासाठी 105 हुतात्म्यांनी घरादाराची तमा न बाळगता, मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी रक्ताचे पाट वाहिले.
Apr 30, 2024, 03:57 PM ISTनाशिकमध्ये ST बस आणि ट्रकचा भीषण अपघात! 4 प्रवाशांचा मृत्यू; 9 जण जखमी
Nashik Bus Accident: एसटी महामंडळाच्या बसच्या पुढील बाजूला डावा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक जोरदार धक्का बसल्याने बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Apr 30, 2024, 10:41 AM ISTझुडुपात फेकलेला मृतदेह, हातावरील गोंदण अन्...; उरणमध्ये महिलेच्या हत्याकांडाचा उलगडा
Navi Mumbai Crime News: त्याने पूनमची हत्या केल्यानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह उरणच्या चिरनेर भागातील झुडपात टाकून पळ काढला होता.
Apr 29, 2024, 01:28 PM ISTगेल्या 3 दशकांपासून मुंबई इतकी का तापतेय? समोर आली 'ही' धक्कादायक कारणं
Mumbai Weather : मुंबई शहर आणि परिसरातील वातावरणात सध्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. ही तर सुरुवात आहे, येत्या काही दिवसांत उष्मा वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबईचे तापमान गेल्या तीन दशकांत झपाट्याने वाढले आहे, ही चिंतेची बाब आहे.
Apr 28, 2024, 07:59 AM ISTअमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्या
Amitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
Apr 27, 2024, 11:21 AM ISTमहारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंगचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल
MAHARERA: मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घरांची खरेदी केली जाते. हल्ली घरांसोबत पार्किंग घेण्याचा कलही वाढतो. यासंदर्भात महारेराने बिल्डरांना दणका दिला आहे.
Apr 26, 2024, 07:59 AM ISTवांद्रे-वरळी सी-लिंकवरुन मरीन ड्राइव्ह गाठा फक्त 15 मिनिटांत; नवा पूल लवकरच सेवेत येणार
Mumbai Coastal Road News: वांद्रे-वरळी सी लिंकवरुन आता थेट मरीन ड्राइव्हला पोहोचता येणार आहे. कोस्टल रोडला जोडणारा नवीन पूल सेवेत येणार आहे.
Apr 26, 2024, 07:01 AM ISTMumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही आज एक्सप्रेसवेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Apr 25, 2024, 09:01 AM IST