maharashtra police recruitment

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भावी पोलिसांची वाईट अवस्था, कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर झोपून काढावी लागली रात्र

मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका वाढला, राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची (Maharashtra, Police Recruitment) वाईट अवस्था

Jan 16, 2023, 02:23 PM IST

Police Bharti : उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन घेऊन पोलिस भरतीला आले? रायगडमधील चाचणी डोपिंगच्या विळख्यात?

दोन उमेदवार आणि एका प्रशिक्षकाकडे उत्तेजक द्रव्य असलेल्या वायल्स, इंजेक्शन्स आणि सुया तसेच कॅप्सुल्स सापडल्या आहेत.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

Jan 8, 2023, 09:34 PM IST

आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी! पोलीस भरतीबाबत मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा, Mumbai HighCourt राज्य सरकारला फटकारलं... आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Dec 9, 2022, 06:18 PM IST

Maharashtra Police Recruitment : तर पोलीस भरतीच थांबवणार, उच्च न्यायालयाचा इशारा

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्य सरकारला भरती प्रक्रिया (Maharashtra Police Recruitment)  स्थगित करण्याचा इशारा दिलाय. 

 

Dec 9, 2022, 04:55 PM IST

Big News : महाराष्ट्र पोलीस भरतीत तृतीयपंथीयांनाही स्थान मिळणार? मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

 केवळ धोरण नाही म्हणून पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना डावलणं अयोग्य असल्याचे मतं मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे. भरतीत तृतीयपंथीयांनाही स्थान मिळावं असे निर्देश मुंबई हायकोर्टाचे(Transgender) राज्य सरकारला दिले आहेत. 

Dec 7, 2022, 11:14 PM IST

Maharashtra Police Recrutiment : पोलीस भरतीच्या नियमांमध्ये बदल, आता अशी होणार परीक्षा

राज्यातील 18 हजार पोलीस शिपाई (Maharashtra Police Recrutiment) पदांचा रस्ता मोकळा झालाय. 

 

Nov 7, 2022, 09:03 PM IST

Maharashtra Police Recruitment : राज्य सरकारचा पोलीस भरतीतील वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय

राज्य सरकारने पोलीस भरतीतील (Maharashtra Police Recruitment)  वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

Nov 4, 2022, 06:04 PM IST

राज्यातील तरुणांना वर्षभरात 75 हजार रोजगार, सरकारचा महासंकल्प

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) बेरोजगारांना अनोखं गिफ्ट दिलंय.

Nov 3, 2022, 11:59 PM IST

Maharashtra Police Recruitment : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस भरतीबाबत मोठी अपडेट

राज्यात येत्या आठवड्यात 18 हजार पदांसाठी पोलीस भरती करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केलं आहे. 

 

Nov 3, 2022, 05:26 PM IST

Maharashtra Police Recruitment : राज्य सरकार पोलीस भरतीत वयोमर्यादा वाढवण्याच्या तयारीत?

शासकीय नोकरभरतीतील (Maharashtra Government Job) वयोमर्यादेच अट वाढवण्यात यावी, अशी मागणी इच्छूक तरुणांकडून करण्यात येत 

Nov 1, 2022, 11:39 PM IST

Maharashtra Police Recruitment : राज्य सरकार पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

पोलीस भरतीबाबत (Maharashtra Police Recruitment) मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस भरतीच्या अटी शर्थींमध्ये बदल सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Oct 31, 2022, 10:12 PM IST

Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीची जाहीरात प्रसिद्ध होण्याआधीच ब्रेक

या पोलीस भरतीची जाहीरात (Maharashtra Police Recruitment) 1 नोव्हेंबरला जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्यात येणार होती. 

 

Oct 29, 2022, 05:41 PM IST

Maharashtra police recruitment : पोलीस भरतीची तारीख ठरली; पाहा महत्त्वाच्या अटी

राज्यात 14 हजार 956 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरलीये.1 नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला वेग येणार आहे. या दिवसापासून जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यासंबंधीच्या सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक सहा हजार 740 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. 

Oct 28, 2022, 07:19 AM IST