पावसानं मारली दडी; पण, 'या' दिवसापासून राज्यात पुन्हा मुसळधार
Maharashtra Rain Updates : जुलै महिना गाजवणारा पाऊस आता ऑगस्ट महिन्यात मात्र दडी मारताना दिसत आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमध्येही पावसानं दडी मारली आहे.
Aug 1, 2023, 07:03 AM ISTपाऊस ओसरणार, सूर्यदेवाचं दर्शन घडणार; पाहा काय सांगतोय हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain News : महाराष्ट्राला झोडपणारा पाऊस आता मात्र काहीशी विश्रांती घेणार असून पुढील काही दिवसांसाठी असंच वातावरण कायम राहणार आहे. त्यामुळं रखडलेली कामं आताच करुन घ्या.
Jul 31, 2023, 06:12 AM ISTजुलैमध्येच रेकॉर्डब्रेक पाऊस, ऑगस्टमध्ये काय असेल पावसाची स्थिती; IMDने जारी केला नवा अलर्ट
Maharashtra Rain Alert: गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात वरुणराजे जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने नदी नाले तुंडूब भरले आहे. ऑगस्टमध्ये पावसाची काय स्थिती असेल, याबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
Jul 30, 2023, 01:17 PM ISTMaharashtra Rain : पावसाळी सहलीसाठी बाहेर पडणार आहात? महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rain : रविवार असल्याने जर तुम्ही पावसाळी सहलीला जाण्याचा विचार असाल तर आधी हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या. कारण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
Jul 30, 2023, 06:56 AM ISTपावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी
मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे.
Jul 29, 2023, 08:44 PM ISTKolhapur Rain | कोल्हापुरात अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम; चंद्रपूरलाही पूराने वेढलं
Kolhapur Rain Landslide On Parmachi Village
Jul 29, 2023, 03:40 PM ISTMaharashtra Rain | पुढील 3-4 दिवसांत राज्यातील पाऊस कमी होणार; हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Rain IMD Alert Rainfall To Reduce In Next Few Days
Jul 29, 2023, 03:30 PM ISTMaharashtra Rain : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला 'यलो अलर्ट'; आताच पाहून घ्या हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain : पावसाचा जोर दिवसागणिक वाढतच असल्यामुळं त्याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. पुढील 24 तासांच्या हवामानाविषयी सांगावं तर, कोकणासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Jul 29, 2023, 07:07 AM ISTतुंगारेश्वर नदीत अडकल्या कार, अखेर बोलवावी लागली क्रेन
Tow Cars got Stuck in the Tungareshwar River
Jul 28, 2023, 05:20 PM ISTदेशात 22 राज्यात रेड अलर्ट! तेलंगणामध्ये पावसामुळे आठ जणांचा मृत्यू
Rainfall Update : देशभरात तुफान पावसामुळे विविध राज्यांमध्ये लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस 22 हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर पश्चिम भारत ते ईशान्य आणि दक्षिण भारत राज्यांचा समावेश आहे.
Jul 28, 2023, 07:51 AM ISTMaharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत
Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Jul 28, 2023, 06:58 AM ISTमुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर
मुसळधार पावसाने मुंब्र्यात भूस्खलन झालं. 4 घराचं प्रचंड नुकसान झालंय. तर सुमारे 400 ते 500 जणांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे.
Jul 27, 2023, 09:50 PM ISTगरज असेल तरच घराबाहेर पडा, मुंबईत उद्यापर्यंत रेड अलर्ट
Tommorrow Also Red Alert In Mumbai
Jul 27, 2023, 04:15 PM ISTवर्ध्यात मुसळधार पावसाचा कहर, जिल्ह्यातील ग्रामीण भागात 14 मार्ग बंद
Heavy Rain Fall In Wardha
Jul 27, 2023, 03:55 PM ISTMumbai Rain Update: मुंबईला दिलेल्या Red Alert चा कालावधी वाढवला; जाणून घ्या सविस्तर तपशील
Mumbai Rains Red Alert Time Extended: मुंबईसहीत उपनगरांमधील शाळांना आज रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोर धरलेला असतानाच रेड अलर्टचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
Jul 27, 2023, 01:03 PM IST