maharashtra rain

Maharashtra Rain heavy to very heavy rainfall for next 4 to 5 days PT40S

Maharashtra Rain | पुढील 4-5 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम

Maharashtra Rain heavy to very heavy rainfall for next 4 to 5 days

Sep 13, 2023, 09:10 AM IST

Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागांमध्ये पावसाचं पुनरागमन, पण कधी? पाहून घ्या

Maharashtra Rain : पावसानं पुन्हा छोटी सुट्टी घेतली खरी पण, त्याची ही सुट्टी फारशी लांबलेली नाही. ज्यामुळं आता तो काही तासांतच परततोय. थोडक्यात गणेशोत्सव जसजसा जवळ येतोय तसतसा पाऊसही जोर धरतोय. 

 

Sep 13, 2023, 07:00 AM IST

मुंबईसह राज्यातील काही भागांना पावसाचा चकवा; कधीपर्यंत सोसाव्या लागणार उन्हाच्या झळा?

Maharashtra Rain : राज्यातून नाहीसा झालेला पाऊस परतताच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. सर्वात मोठा दिलासा मिळाला तो म्हणजे बळीराजाला. 

 

Sep 12, 2023, 07:05 AM IST

Maharashtra Rain : काळ्या ढगांचं सावट, मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या भागात कसे असतील पावसाचे तालरंग

Maharashtra Rain : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात बरसताना दिसत आहे. अशा या पावसाळी वातारणाचा मुक्काम नेमका किती दिवस असेल? पाहा.... 

 

Sep 11, 2023, 06:50 AM IST
IMD Alert heavy Rainfall in next few hours In Mumbai in various Part Of Maharashtra PT1M5S

राज्यात आजपासून पुन्हा मान्सून सक्रिय! आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. 

Sep 5, 2023, 06:59 AM IST

राज्यभरात पावसाचे पुनरागमन! कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Sep 4, 2023, 07:31 AM IST

मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, मुंबई- नवी मुंबईतही संतताधर

Maharashtra Rain : पावसानं घेतलेली मोठी सुट्टी पाहता सर्वांनाच दुष्काळाच्या भीषण परिस्थितीनं भेडसावलेलं असताना आता मात्र पाऊस राज्यात पुनरागमन करताना दिसत आहे. 

 

Sep 2, 2023, 06:50 AM IST

Maharashtra Rain : ...तर दुष्काळ अटळ? सप्टेंबरमधील पावसाच्या अंदाजानं वाढवली चिंता

Maharashtra Rain : महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या अखेरपासून दडी मारून बसलेला पाऊस ऑगस्ट संपला तरीही परतला नाही. इतकंच नव्हे, या पावसानं आचा सप्टेंबर महिन्यातही बगल देण्याचच ठरवलं आहे. 

 

Sep 1, 2023, 06:52 AM IST

Maharahstra Rain : अखेर पावसाची सुट्टी संपणार; राज्यात पुढील चार दिवसांत समाधानकारक पर्जन्यमानाची शक्यता

Maharahstra Rain : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसानं मोठी विश्रांती घेतली असली तरीही आता मात्र हा पाऊस त्याची सुट्टी संपवताना दिसणार आहे. 

 

Aug 31, 2023, 08:58 AM IST

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्रासह कोकणात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता, उर्वरित भागात काय परिस्थिती?

Maharashtra Rain : पाऊस गेला कुणीकडे असा प्रश्न अनेकांना पडत असतानाच महाराष्ट्रात पाऊस काही अंशी पुनरागमन करताना दिसत आहे. पाहून घ्या तुमच्या भागावर असेल का पावसाची कृपा. 

 

Aug 30, 2023, 07:05 AM IST

Maharashtra Rain : पावसानं अंत पाहिला; कोकण, विदर्भासह राज्यात फक्त श्रावणसरी

Maharashtra Rain : पावसाची एकंदर चिन्हं पाहता दाटून येणारे काळे ढग फक्त चकवा देत आहेत हे लक्षात आलं असून, हवामान विभागानंही चिंता व्यक्त केली आहे. 

 

Aug 28, 2023, 07:05 AM IST