महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार? हवामान विभागाने दिली 'ही' अपडेट
Maharashtra Rain Update: पावसाने राज्यात विश्रांती घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे तर ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत.
Aug 27, 2023, 07:51 AM ISTMaharashtra Rain : आता पाऊस आला नाही तर...; हवामान विभागाकडून थेट इशारा
Maharashtra Rain : राज्यातून सध्या पावसानं काहीसा काढता पाय घेतला असून, हलक्या सरी वगळता कुठंही पावसानं समाधानकारक हजेरी लावलेली नाही.
Aug 26, 2023, 07:01 AM IST
मराठवाड्यातील दुष्काळाची धनंजय मुंडेंकडून पाहणी, कृषीमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश
dhananjay munde on marathvala drought
Aug 25, 2023, 06:10 PM ISTनाशिक जिल्ह्याला अद्याप पावसाची प्रतीक्षा; धरणात पाणीसाठा कमी, पिकं संकटात
there has been no heavy rain in the nashik
Aug 25, 2023, 06:05 PM ISTMaharashtra Rain : भ्रमनिरास! राज्यातील पावसाच्या पुनरागमनाची तारीख आता आणखी लांबली
Maharashtra Rain : महाराष्ट्रातून ऐन मोसमामध्ये नाहीसा झालेला पाऊस ऑगस्ट महिन्यात तरी परतणार का, अशाच आशावादी नजरेनं अनेकांनी आभाळाकडे पाहिलं. पण, पावसानं मात्र इथंही चकवा दिला.
Aug 25, 2023, 08:10 AM IST
Maharashtra Rain : किमान दिलासा! उत्तर महाराष्ट्रावर पावसाची कृपा; कोकणात श्रावणसरी सुरुच
Maharashtra Rain : महाराष्ट्रातून काढता पाय घेणारा पाऊस अद्यापही त्याची सुट्टी संपवण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. कारण, अद्यापही राज्याच्या कोणत्याही भागात वरुणराजा अविरत बरसताना दिसलेला नाही.
Aug 24, 2023, 06:58 AM IST
Maharashtra Rain : चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचलं तरी पावसाचा थांगपत्ता नाही; हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की...
Maharashtra Rain : दडी मारून बसलेला पाऊस आज येईल, उद्या येईल, पुढच्या आठवड्याच येईल असा अंदाज हवामान विभाग वर्तवत राहिला. पण, हा पाऊस मात्र सतत हुलकावणी देताना दिसला.
Aug 23, 2023, 07:18 AM IST
Maharashtra Rain | पावसाअभावी पिकांचं नुकसान, शासन शेतकऱ्यांची मदत करणार का?
Maharashtra Rain Thackeray Camp Omprakash Rajenimbalkar Demand Urgent Help farmers
Aug 22, 2023, 09:10 AM ISTMaharashtra Rain : राज्यातील पावसाची सुट्टी वाढली, मुंबईत उन्हाच्या झळा
Maharashtra Rain : ये रे ये रे पावसा रुसलास का? असं म्हणत आता पावसाला चक्क विनवणी करण्याची वेळ आली आहे. कारण दडी मारून बसलेला हा पाऊस आता फक्त लपंडावाचा खेळ खेळताना दिसत आहे.
Aug 22, 2023, 06:46 AM IST
Maharashtra Rain : हिरमोड! ऑगस्टमध्येही समाधानकारक पाऊस नाहीच; विदर्भाला मात्र यलो अलर्ट
Maharashtra Rain : जुलैप्रमाणंच ऑगस्ट महिन्यातसुद्धा महाराष्ट्रात पाऊस चकवा देणार आहे. कारण, पहिले पंधरा ते वीस दिवस उलटूनही पावसानं काही परतीची वाट धरलेली नाही.
Aug 21, 2023, 07:45 AM IST
Rain Update | मान्सूनचा कमबॅक! कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
IMD Alert good rainfall in kokan and Madhya Maharashtra
Aug 20, 2023, 10:55 AM ISTअंत भला तो...; आठवड्याअखेरीस अखेर पाऊस परतला, विदर्भ- कोकणात आजपासून पाऊसधारा
Maharashtra Rain Latest Updates : ऑगस्ट महिना नको तो विक्रम रचण्याच्या मार्गावर... परिस्थिती वाईट असली तरीही हा परतलेला पाऊस सकारात्मक चिन्हं दाखवत आहे.
Aug 19, 2023, 07:07 AM IST
मुंबई, नवी मुंबईत पावसाच्या तुरळक सरी; विदर्भाला यलो अलर्ट, कोकणात मात्र चकवा
Maharashtra Weather Updates: राज्यातून मोठ्या सुट्टीवर गेलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा धीम्या गतीनं का असेना पुनरागमनास सुरुवात केली आहे. पाहा हवामान विभागाकडून मिळालेली माहिती
Aug 18, 2023, 07:11 AM ISTMaharashtra Rain : विदर्भाला इशारा देत पाऊस परतलाय; उर्वरित राज्यात काय परिस्थिती?
Maharashtra Rain : दडी मारलेला पाऊस आता राज्याच टप्प्याटप्प्यानं परतताना दिसत आहे. त्यामुळं काही भागांमध्ये शेतीच्या कामांना पुन्हा एकदा वेग आला आहे.
Aug 17, 2023, 07:22 AM IST
Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; मुंबई- कोकणात रिपरिप
Maharashtra Rain : विश्रांती घेतल्यानंतर आता राज्याच पाऊस पुन्हा एकदा परतताना दिसत आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील कोणता भाग पावसानं व्यापलाय? पाहा हवामान वृत्त
Aug 16, 2023, 06:59 AM IST