maharashtra rain

मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक ठप्प; काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. जगबुडी, सावित्री, शास्त्री, काजळी नदीला पूर, धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण, खेड, राजापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. 

Jul 21, 2024, 07:24 PM IST

पावसाचा कहर! चंद्रपूरमध्ये तलाव फुटले; गावात पाणी घुसले

विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमुळे तलाव फुटले  आहेत.  

Jul 21, 2024, 06:32 PM IST

मुंबईत मुसळधार पाऊस; रत्नागिरीला आज रेड अलर्ट; राज्यातील 'या' जिल्ह्यांनाही अलर्ट

Maharashtra Rain Alert Today: मुंबई, महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळं धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. 

Jul 18, 2024, 07:25 AM IST

तब्बल 13 तासांनंतरही कोकण रेल्वे ठप्प; तेजस, तुतारी एक्स्प्रेस स्थानकातच उभ्या

Kokan Railway: कोकण रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. 

 

Jul 15, 2024, 06:49 AM IST

सांगली आणि कोल्हापूरला महापूराचा धोका; कर्नाटकच्या धरणात बेकायदा पाणीसाठा

सांगली आणि कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीकडून  नोटीस बजावण्यात आली आहे.

Jul 14, 2024, 07:08 PM IST

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी; बोरघाटात वाहने अडकली

Maharashtra Rain :  मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला आहे. 

Jul 14, 2024, 05:55 PM IST

Maharashtra Weather News: रविवारी 'या' जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस; IMD कडून रेड अलर्ट जाहीर

Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर दिसून येतोय. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने रविवारी ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 

Jul 14, 2024, 08:22 AM IST

सलग दुसऱ्या दिवशी 'मुसळधार'; लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Konkan Railway Timetable Affected: मागील दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय. 

Jul 9, 2024, 07:14 AM IST

'ग्रीन कार्पेट टाकून नालेसफाईची पाहणी केल्याची ही पावती, पहिल्याच पावसात मुंबई तुंबून दाखवली'

Mumbai Rain : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे वाहतूकीबरोबरच रस्त वाहतूकीवरही परिणाम झाल्याने मुंबईकरांची दैना झाली. अनेकांना कामावर जाता आलं नाही. तर शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली. 

Jul 8, 2024, 03:45 PM IST

Raigad Video : रायगडाच्या कातळावरून चहूबाजूंनी प्रचंड ताकदीनं वाहतायत धबधबे; पाहून थरकाप उडेल, तिथं जायचा विचार क्षणात सोडाल

Raigad Rain Video : बाबांनोsss; रायगडावरील थरकाप उडवणारी दृश्य शेअर करत संभाजीराजे छत्रपतींकडून सावधगिरीचा इशारा. तिथं जायचा बेत अजिबात आखू नका... 

 

Jul 8, 2024, 03:41 PM IST

Video : ढगफुटीसदृश्य पावसामुळं किल्ले रायगडावरून ओसंडून वाहू लागले जलप्रवाह; पर्यटकांना धडकी

Maharashtra Rain Video :  पावसानं कोकण पट्ट्यासह मुंबईलाही झोडपलं असून, याच पवासादरम्यानचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. 

 

Jul 8, 2024, 08:49 AM IST

हरवलेला मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Monsoon: भारताच्या भूमीकडे जे बाष्प घेऊन येणारे वारे आहेत त्या वाऱ्याचा वेग मंदावला.

Jun 21, 2024, 05:02 PM IST