maharashtra rain

Mumbai Rain: मुंबईत हलक्या सरी तर उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार! मध्य रेल्वे सुरळीत

Mumbai Rain Update: . ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते त्या पावसाळ्याला मुंबईत सुरुवात झाली आहे. 

Jun 9, 2024, 06:07 AM IST

कोकणात ढगफुटी! चिपळुणच्या अनारी गावात पडला धडकी भरवणारा पाऊस

कोकणात ढगफुटी सारखा पाऊस पडला आहे. पावसाचे रौद्ररुप पाहून ग्रामस्थ हैराण झाले.  

May 19, 2024, 04:44 PM IST

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

Monsoon in Maharashtra Latest News: उकाडा असह्य झालेल्या महाराष्ट्राला आता पावसाची प्रतिक्षा लागलेली असताना हवामान विभागाने (Weather Department) आनंदाची बातमी दिली आहे. मान्सूनचं अखेर अंदमानात आगमन झालं आहे. 31 मे रोजी मान्सून केरळच्या (Kerala) किनारपट्टीवर आणि 11 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

 

May 19, 2024, 03:29 PM IST

माथेरानमध्ये गारांचा पाऊस; पर्यटक सुखावले

माथेरानमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसामुले माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेले पर्यटक सुखावले आहेत. 

May 14, 2024, 06:58 PM IST

Maharashtra Weather Update : कुठे ऊन तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. 

Apr 22, 2024, 07:13 AM IST
Maharashtra Rain heavy rainfall in Tuljabhavani temple Dharshiv cause water logging PT1M25S

VIDEO | तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसाने पाणीच पाणी

Maharashtra Rain heavy rainfall in Tuljabhavani temple Dharshiv cause water logging

Apr 20, 2024, 09:05 PM IST

महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलं

धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे. 

Apr 20, 2024, 06:48 PM IST

ऊन, वारा, पाऊस... राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलतय; मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबईसह महाराष्ट्रात पारा चाळिशी गेला आहे. कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कर, दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. 

Apr 17, 2024, 07:06 PM IST

Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा; हवामान खात्याची मोठी माहिती

Maharashtra Weather Update: राज्यात सध्याच्या परिस्थितीत संमिश्र वातावरण दिसून येतेय. यावेळी हवामान खात्याने शुक्रवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज दिला आहे. 

Apr 9, 2024, 06:43 AM IST

राज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले

Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय. 

Mar 30, 2024, 06:37 AM IST

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका

Unseasonal Rains:  या पावसामुळे गरमीत हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आंबा बागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे.

Mar 29, 2024, 09:42 PM IST

Weather update: राज्यात 1 मार्चपर्यंत 'या' जिल्ह्यात पडणार पाऊस; काही ठिकाणी गारपीटीची शक्यता

Maharashtra weather update : पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय ढगांच्या गडगडाटांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Feb 29, 2024, 06:47 AM IST

Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 'या' भागांमध्ये तापमानाचा पारा वाढणार

18 February 2024 Weather Update: पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Feb 18, 2024, 07:05 AM IST

Weather Update: राज्यातून थंडी गायब; मुंबई तापणार तर 'या' भागात पावसाची शक्यता

17 February 2024 Weather Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारीला म्हणजेच आज एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात एक्टिव्ह होण्याचा अंदाज आहे. 

Feb 17, 2024, 06:52 AM IST