Weather Update : गेला गेला म्हणताना पावसानं पुन्हा मारली एन्ट्री; 'या' भागांमध्ये अचानक मुसळधार
Maharashtra Rain : महाराष्ट्रातील पर्जन्यमानाविषयी हवामान विभागानं मागील बऱ्याच काळापासून सातत्यानं काही अंदाज वर्तवले आणि राज्यातून मान्सून आता माघारी फिरेल अशीही शक्यता व्यक्त केली.
Oct 10, 2023, 06:55 AM IST
Weather Update : मान्सूनची माघार, राज्यात उन्हाच्या झळा; देशात चाहूल देतोय हिवाळा
Maharashra Rain : पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरु झाला असून, येत्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशातील हवामान मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
Oct 9, 2023, 07:31 AM IST
परतीच्या पावसामुळं देशातील 'या' राज्यांना बसणार फटका; तर 'इथं' होणार हिमवृष्टी
Maharashtra Rain : गणेशोत्सव गाजवणारा पाऊस आता परतीच्या वाटेवर निघताना दिसत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात वातावरण बऱ्याच अंशी बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 6, 2023, 07:39 AM IST
देशात थंडीची चाहूल, राज्यात मात्र पावसाळा; पाहा IMD चा नवा इशारा
Weather Forecast : देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातही हवामानातील या बदलांची चाहूल लागल्याचं पाहायला मिळालं.
Oct 5, 2023, 07:05 AM IST
Maharashtra Rain : मान्सून परतीच्या प्रवासाला लागला? पाहा पुढच्या 48 तासांसाठीचं हवामान वृत्त
Maharashtra Rain : कोकणासह मुंबईतही पावसाची हजेरी. महाराष्ट्रातून परतीच्या पावसाचा प्रवास नेमका कधी सुरु होणार? पाहून घ्या हवामान वृत्त.
Oct 4, 2023, 07:14 AM IST
पुढील 48 तासांसाठी राज्याच्या 'या' भागांत 'मौसम मस्ताना'; पाहा कुठे बरसणार पाऊसधारा
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं जोर वाढवलेला असला तरीही काही भागांमध्ये मात्र सकाळच्या वेळचं तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे.
Oct 3, 2023, 06:43 AM ISTराज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या
Rain Update: या महिन्यात महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची (मध्यम) शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चांगला पाऊस पडण्याचे संकेत असून त्यामुळे काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
Oct 2, 2023, 06:26 AM ISTकोकणात मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे; 'या' तारखेनंतर पावसाचा जोर ओसरणार
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगलाच पाऊस बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाने ओढ दिली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे.
Oct 1, 2023, 04:51 PM ISTMaharashtra Rain : राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस, असा असेल परतीचा पाऊस
Monsoon Alert : महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू झाला असून हवामान खात्याने काय अलर्ट जाहीर केलाय पाहूया.
Oct 1, 2023, 06:39 AM ISTMaharashtra Rain : आता फक्त गडगडाट; रविवार मात्र मुसळधार पावसाचा
Maharashtra Rain : महाराष्ट्रात परतीचा पाऊस अद्यापही सुरु झाला नसून, हा मान्सूनचाच पाऊस राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावताना दिसत आहे.
Sep 30, 2023, 07:00 AM ISTMaharashtra Rain : पावसाची मुंबईत काहीशी उघडीप, कोकणात मात्र मुसळधार; पाहा हवामान वृत्त
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसानं मोठी विश्रांती घेतल्यानंतर जो जोर धरला तो अद्यापही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या मुसळधार पाहायला मिळत आहे.
Sep 29, 2023, 08:49 AM IST
पावसात भिजतच करावं लागणार गणेश विसर्जन; पुढील 24 तास महत्वाचे, 'या' भागासाठी हवामान खात्याचा अलर्ट
पावसात भिजतच बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. कारण हवामान खात्याने मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे.
Sep 28, 2023, 03:30 PM ISTMaharashtra Rain : बाप्पांच्या निरोपासाठी पावसाची हजेरी; मुंबई- पुण्यात कसं असेल हवामान?
Maharashtra Rain : विसर्जन मिरणुकांमध्ये गर्दीचा जनसागर उसळलेला असतानाच पावसाचीही हजेरी असणार आहे. त्यामुळं काही ठिकाणी मिरणुकांचा वेग मंदावू शकतो.
Sep 28, 2023, 07:32 AM ISTकल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस, शिवाजी चौकात पाणी साचले
Kalyan Heavy Rain new
Sep 27, 2023, 05:40 PM ISTबाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी?, मुंबई, पुण्यासह 'या' शहरात मुसळधार पाऊस
Maharashtra Rain Alert: सप्टेंबरची सुरुवातही पावसानं दणक्याच केली आणि आता हा महिना संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतानाही पावसानं काही पाठ सोडलेली नाही हेच आता पाहायला मिळत आहे.
Sep 27, 2023, 02:05 PM IST